Nojoto: Largest Storytelling Platform

Best गर्दी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गर्दी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकामाची गर्दी meaning in marathi, गर्दी मीनिंग इन हिंदी, गर्दी चा भाग, राहा गर्दी सोमे हरदम, गर्दी कमी,

  • 13 Followers
  • 35 Stories

काव्यात्मक अंकुर

#गर्दी #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी #marathi #people #crowd #rush #Bheed Life माझ्या लेखणीतून जीवन प्रवास माझे विचार

read more
गर्दी

सगळं सहज मिळते म्हणून
मी फिरत नाही बसत गल्लोगल्ली
काहींना समजेना माझी दिशा कुठे चालली
त्यामुळे भोवताली बिनकामी गर्दी वाढली हल्ली

©काव्यात्मक अंकुर #गर्दी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी #marathi #people #crowd #rush #Bheed #Life       माझ्या लेखणीतून जीवन प्रवास माझे विचार

Dileep Bhope

आत गर्दी बहुतेक दाटून असावी,
आज तो एकटाच दिसतो फिरतांना..

©Dileep Bhope #गर्दी

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो
परकेपणा वितळून टाकून 
आपला मानणार माणूस मी शोधतो.
एक शब्द त्याचा प्रेमाचा 
आपुलकीचे भाव मानणार माणूस शोधतो
धावत येणारा मदतीला तो माणूस मी शोधतो.
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो
निस्वार्थ भाव नितळ निर्मळ प्रेम मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो..
#गर्दी1.  #गर्दी
चला तर मग लिहूया. 
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Shankar kamble

गर्दीत माणसांच्या....
गर्दीत माणसांच्या चुकलो कधीच नाही
चाललो एकटा पण थकलो कधीच नाही

देवूनिया दिलासे समजावतो मनाला
खोटे कुणा खुलासे केले कधीच नाही

हातात भाग्यरेषा शोधतो पुन्हा नव्याने
भाग्यातले कुणाचे नेले कधीच नाही

फाटक्याच झोळीतले मोती उधळले सुखाचे
भणंग असलो जरी मी चोरले कधीच नाही

माझ्याच सावलीला पोरका असा अभागी
ओरबाडूनी सुखाला छळले कधीच नाही

बसूनी उगा किनारी लाटांची चिंता कशाला
ढाल करुनी कधी कुणाची लढलो कधीच नाही

क्षितीजावरी बहरल्या रंगछटा मावळतीच्या
अत्तरापरी सुगंधी जगणे करून गेलो

©Shankar kamble #गर्दी 
#माणसे 
#वाट 
#सुख 
#जीवन 
#आयुष्य 
#जगणंकसंअसावं 
#जगणं

Rakesh Kumar Dogra

दहशत-गर्दी, अपना अपना रंग अपनी वर्दी /worthy

read more
दहशत-गर्दी
दहशत बुज़ुर्गों सी आँख भर होनी चाहिए,
कट्टरपंथियों ने तो ज़माने भर म़े गर्दी सी मचा रक्खी है। दहशत-गर्दी, अपना अपना रंग अपनी वर्दी /worthy

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile