Nojoto: Largest Storytelling Platform

New तो होणारच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तो होणारच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तो होणारच.

Related Stories

    LatestPopularVideo

Secret Quotes

दुश्मना सोबत आनंदी बघून वाईट वाटलं पण नंतर मीच वाईट होतो याचा भास मला झाला, पण जाउद्या खुश तर आहेत ना मग काय पाहिजे अजून, आता बस रागा मुळे प

read more
बरेच वर्ष झालेत बराच काळ निघून गेला नाही
कुठला सण नाही कुठला आनंद,
जनू मी वेगळ्याच जगात जगतोय सोडून जाणारा
प्रत्येक व्यक्ती खुश आहेत फक्त मी सोडता,
त्या गोष्टीवर विचार एवढे करतो की आज पण झोप
नाही येत जीवाला लागल्यात काही गोष्टी सहज लोक
विसरून जातात यार,
एका व्यक्तीला बघितल्या शिवाय माझा एक ही जात
नव्हता नशिबाने खेळ असा मांडला की रोज बघणं
माझं आठवड्यात झाले नंतर महिने आता वर्ष पण
तरीही त्या व्यक्तीची आस आणि कंळकंळ हवास
होता त्या व्यक्ती चा आभास असा की नुसती आठवण
जरी आली तरी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत
नव्हते, पण नियतीला काही देखवल नाही ज्या गोष्टी
मुळे काही का होईना मला जगूशी वाटत होते ते सुद्धा
हिरावून नेलं,
ती व्यक्ती दूर राहून पण जवळ असायची पण वेळ आज
विरुद्ध फिरत आहेत ती जवळ असून ही तिला एकदा
पण पाहूशी नाही वाटले,
शेवटी तिथेच किंमत कळाली मला माझी गरज आणि
काळजी फक्त मलाच होती मी नाराज काय होतो तर
त्या व्यक्तीच एकदा सुद्धा मन नाही झालं का बघायला
सोडा दोन शब्द बोलायला सुद्धा वेळ नव्हता का,
असे खूप विचार त्या क्षणी मनात जखमां चिकदळायचे 
काम करत होते,
आहे का मेला जाणून पण नाही घेऊ शकत एवढी
स्वार्थी कसे झाले..
   -AS Patil✍️ दुश्मना सोबत आनंदी बघून वाईट वाटलं पण नंतर मीच वाईट होतो याचा भास मला झाला, पण जाउद्या खुश तर आहेत ना मग काय पाहिजे अजून, आता बस रागा मुळे प

DNYANESWAR DHAKRE

- विरोध तर होणारच, " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध " . . .

read more
 - विरोध तर होणारच, 

 " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह  निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या
 विरुद्ध " . . .

अल्पेश सोलकर

हे होणारच होते तुझे जाणे अटळ होते.. हे नाते दुराव्याचे जे कधी काळी जवळ होते... #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #marathiquotes #मराठी मराठ #मराठीकविता

read more
हे होणारच होते
तुझे जाणे अटळ होते..

हे नाते दुराव्याचे
जे कधी काळी जवळ होते... हे होणारच होते
तुझे जाणे अटळ होते..

हे नाते दुराव्याचे
जे कधी काळी जवळ होते...
#alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #marathiquotes #मराठी #मराठ

Sudheesh Shukla

#मां तो मां होती तो #समाज

read more

Maan Singh Suthar

बिछड़े तो तो याद थी.... #शायरी

read more
बिछडे तो याद थी

©M.S. Suthar बिछड़े तो तो याद थी....

OMG INDIA WORLD

'प्यार कहो तो #_ढाई_लब्ज मानो तो बन्दगी. सोचो तो गहरा #सागर - डुबो तो #जिंदगी. करो तो #आसान निभाओ तो #मुश्किल. बिखरे तो सारा #_जहां और सिम #शायरी #OMGINDIAWORLD

read more
'प्यार कहो तो #_ढाई_लब्ज मानो तो बन्दगी. सोचो तो गहरा #सागर - डुबो तो #जिंदगी.

करो तो #आसान

निभाओ तो #मुश्किल. बिखरे तो सारा #_जहां और सिमटे तो सिर्फ तुम

©OMG INDIA WORLD 'प्यार कहो तो #_ढाई_लब्ज मानो तो बन्दगी. सोचो तो गहरा #सागर - डुबो तो #जिंदगी.

करो तो #आसान

निभाओ तो #मुश्किल. बिखरे तो सारा #_जहां और सिम

Priya Tambde

थोडा सा समजायला 
अवघड आहे हो तो...., 
पण समजला ना की 
खूप प्रेमळ आहे तो.......!! 

दाखवत नाही हो 
पण माझ्यावर खूप जीव लावतो तो....., 
सगळ्यांना चिडका वाटतो 
पण मला स्वतःपेक्षा ही खूप जपतो तो......!! 

कधी कठोर होतो
कधी कधी खूप हळवा होऊन जातो......, 
कधी माझ्यावर नवऱ्यासारखा तर 
कधी बापावाणी प्रेम करतो.....!! 

कधी कधी खूपच राग येतो त्याचा
कारण काही वेळा अती करतो तो...., 
पण कसाही असुद्या कारण
फक्त नि फक्त माझा आहे हो तो .....,!!! 
                       ✍🏻Piu
प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde तो

Shubhangi Sutar

तो.....

read more
भेटेल का तो मला 
पुन्हा एकदा आधीसारखा
दिसेल का तो मला तसाच 
त्याज्या गुलाबासारखा
असेल का ते आधीसारख 
त्याच्या चेहऱ्यावर हसू
जाणवेल का मला त्याच्या 
डोळ्यातला जिवंतपणा
बोलेल का तो मला 
पुन्हा आधीसारखाच
तो तुफाना सारखा बुलंद होता
गोड लहरीप्रमान होता
पण हा तुफान आता
मला भेटल्यावर आधीसारखा
जाणवला नाही
त्याच्या मनात चाललेली वादळ 
शांत झाली होती 
पण ही शांतता त्याला 
आतून बाहेरून खायला उठली होती
माझा हा बुलंद तुफान 
आता फक्त शांत बघत बसला होता.

©Shubhangi Sutar तो.....

Shubhangi Sutar

तो...

read more
त्याला हा दिवस सतावत होता
त्याला अंधार पाहिजे होता
अंधार झाल की बर वाटतं मला
अस सारख म्हणायचां तो
नको रे अस म्हणू किती 
वेळा सांगितलं त्याला
पणं आता त्या देवानं 
त्याच्या आयुष्यातला उजेडच
काढून घेतला होता
आणि कायमचाच अंधार 
पडला होता....
हा अंधार हा काळोख 
अनंत होता......

©Shubhangi Sutar तो...

DHANSHRI DHAKTODE

तो

read more
मिठीसाठी तिच्या तो खुप धडपड करतो ............
जसं काय ती मिठी नसुन त्याचा मौल्यवान
श्वास आहे...........
dhanshridhaktode तो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile