Find the Latest Status about घालून लोटांगण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घालून लोटांगण.
DNYANESWAR DHAKRE
"नजरेत नजर घालून तू ! नजरेनेच वार केला. . . तुझ्या एका इशाराने सखे माझ्या देहातील प्राण गेला. . . "नजरेत नजर घालून तू ! नजरेनेच वार केला. . . तुझ्या एका इशाराने सखे माझ्या देहातील प्राण गेला. . .
Akash Londhe
#BestFriend'sDay *मान देता आला पाहिजे आणि आपमान सहन करता आला पाहिजे..* *कारण,आपमान करणाराच एक ना एक दिवस तुमच्यासमोर मान खाली घालून ऊभा राहीलेला असेल....* #जिंदाबाद जिंदगी AK *मान देता आला पाहिजे आणि आपमान सहन करता आला पाहिजे..* *कारण,आपमान करणाराच एक ना एक दिवस तुमच्यासमोर मान खाली घालून ऊभा राहीलेला असेल....*
Mahesh Desale
Alone मिटले अन् सुटले ही.. मनातले बरेच ताण तणाव कुठल्या वाटेला जावे किती काही सुचेना राव...! पायथा अन् शिखर.. जगण्याची अलिखित बखर वाचावी किती म्हटली तरी काही उमजेना राव...! ओले होतात डोळे.. येता प्रसंग घालून जाती घाव काय सांगावे सजने तुला.. काही समजेना राव..! - महेश mdesale29999@gmail.com ©Mahesh Desale मिटले अन् सुटले ही.. मनातले बरेच ताण तणाव कुठल्या वाटेला जावे किती काही सुचेना राव...! पायथा अन् शिखर.. जगण्याची अलिखित बखर वाचावी किती म्ह
Gunvanta vaidya
ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त
RJ कैलास नाईक
मला आता खरा माणूस बनायचं आहे देशसेवेचं व्रत घेऊन घरातच राहायचं आहे विषाणूचं माझ्या देशावर झालं आक्रमण सुज्ञ बनून रोखायचं आहे त्याचं संक्रमण जबाबदारीचं भान मी राखणार आहे गंभीर विषयावर कर्तव्यदक्ष वागणार आहे सरकारी सूचनांचे पालन करून जीव वाचेल सावध व्हा कोरोना घरात येऊन जाचेल लढताहेत डॉक्टर नि पोलीस जीव धोक्यात घालून मिळून परतवून लावू आलेलं हे संकट चालून RJ कैलास #मला आता खरा माणूस बनायचं आहे देशसेवेचं व्रत घेऊन घरातच राहायचं आहे विषाणूचं माझ्या देशावर झालं आक्रमण सुज्ञ बनून रोखायचं आहे त्याचं संक्र
Shailesh Hindlekar
अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे ) श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्
Suyog Joshi
Happy Gudi Padwa To all ©Suyog Joshi ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती #राव
Prerana Jalgaonkar
कालच आपलं स्वप्नं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... तुझ्या नावासवे माझं नांव आज पुन्हा एकदा लिहुया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... हातात हात घालून चांदणं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... आपल्या प्रीतीचा मोगरा आज पुन्हा एकदा फुलवूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... आपल्या प्रेमाच्या सरीत आज पुन्हा एकदा चिंब भिजूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... आपल्या ओठांचं गाणं आज पुन्हा एकदा गाऊया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... --प्रेरणा कालच आपलं स्वप्नं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... तुझ्या नावासवे माझं नांव आज पुन्हा एकदा लिहुया चल आज पुन्हा एकद