Find the Latest Status about कोणासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणासाठी.
sonal
कोणी कोणासाठी नसत.... फक्त सवय पडते काही व्यक्तींची जी सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑
dsp motivation
कोणासाठी एवढं पण नका खाली पडू की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल. कोणासाठी एवढं पण नका खाली पडू की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल.
Vaibhav Thakre
yogesh atmaram ambawale
भावना माझी तिच्यापर्यंत पोहचत असावी, मनात नसेल तिच्या, म्हणून ती जाणून घेत नसावी. तुला कळतंय ना मी कोणासाठी लिहलय. प्राजक्ता वाघमारे #YourQuoteAndMine Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे Collaborating with प्राजक्ता
अल्पेश सोलकर
प्रेम पाऊसाच्या..सरी.... चोळी भिजलेली..नारी.... मी ही केली होती विठ्ठलाची...वारी... कश्यासाठी ..कोणासाठी तर मिळावी अशी परी....! प्रेम पाऊसाच्या सरी.... चोळी भिजलेली नारी.... मी ही केली होती विठ्ठलाची वारी... कश्यासाठी ..कोणासाठी तर मिळावी अशी
अल्पेश सोलकर
चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्यासाठी... कुजबुज होत होती...मला डावलण्यासाठी.. कित्येक नियोजन फिकी होती.. मला रोखण्यासाठी.. चाललो मी कुठे..?...आणि ...कोणासाठी.. चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्
dsp motivation
जीवनाची एक सत्य आहे की, कोणासाठी तुम्ही कितीही काही करा, तुमच्या एक चुकीसाठी कोणी तुम्हाला सोडून देईल. जीवनाची एक सत्य आहे की, कोणासाठी तुम्ही कितीही काही करा, तुमच्या एक चुकीसाठी कोणी तुम्हाला सोडून देईल. #quotes #marathiquotes #marathistatus
महादेव जरे
*प्रत्येक जण कोणासाठी तरी* *झुरत असतो,* *जसा पाऊस त्या सरींसाठी,* *धरती त्या आकाशासाठी ,* *सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,* *पण कोणाचेही प्रेम कधी* *अपुरे राहत नाही , कारण* *सर्वाना विश्वास असतो त्या* *मिलनाच्या क्षिताजाचा ..* *प्रत्येक जण कोणासाठी तरी* *झुरत असतो,* *जसा पाऊस त्या सरींसाठी,* *धरती त्या आकाशासाठी ,* *सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,* *पण कोणाचेही