Nojoto: Largest Storytelling Platform

New चहा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चहा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चहा.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

सोबतचा दोघांत एक चहा तो
आजही मला क्षण क्षण तो आठवतो 
गोड नव्हता इतका काही पण,
जेव्हा तू घेतला एक घोट त्याचा आणि
आजही मध जिभेवर जाणवतो ! #चहाप्रेमी 
#चहा1 
#चहा_आणि_बरच_काही

Rajeshwari Ghume

Mumbai Rains रिमझीम पाऊस, चहाचा कप 
अन् तुझ्या आठवणी,
अजून काय हवं 
अशा निवांत क्षणी...
-वीणा #पाऊस #तू #चहा_आणि_ती #चहा_आणि_तो

Kunal Salve

चहा आवडत नव्हता मुळीच तिला तरी, 
पहिला एक घोट माझ्या कपातला तिचा असायचा 
अजून काय हवं होतं एका कॉफीवाली कडून 😍🤙 !  #चाय 
#चहाप्रेमी 
#कॉफी #vs #चहा1 
#मराठी 
#चहाप्रेमी

Priyanka Kulkarni

चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो
तुमचा आमचा अजिबात सेम नसतो #चहा1 #चहाप्रेमी #tea #tealover

Kunal Salve

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चहा1 #चहा१

read more
चहा गार होत आहे 
तुझ्याकडे एकटक पाहिल्याने
वाह ओठांवर येत आहे 
एक घोट चहा आणि 
केसांची बट तु अलगद सावरल्याने  !  लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी

Amol Pagariya

#चहा_आणि_ती #पाऊस सोबत फक्त चहा होता..

read more
वाटा आता मोकळ्या झाल्या होत्या,
पाऊसही आता थांबला होता..

मी मात्र आहे तिथेच आहे तसाच होतो,
आणि आजही सोबत फक्त चहा होता....
        
                                 -अमोल पगारिया #चहा_आणि_ती 
#पाऊस
सोबत फक्त चहा होता..

Madhumati Kinikar

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी

read more
स्तब्ध नजरेने तुज पाहताना 
मी हरवलो तुझ्या डोळ्यात 
चहा गार होत आहे 
ओरडले मागे मित्र आमचे जोरात  लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी

Vinod Umratkar

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१६ #चहा1 #चहा2

read more
चहा गार होत आहे,फक्त
मी तर 'गारद' झालोय पुरता।
एक कप चहासाठी,सखे
तुझी 'वाट' पाहता पाहता। लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी

Atul waghade

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #१६ #चहा1 #चहा2

read more
ठंडीचा जोर पकडत आहे
घट्ट मिठी मला प्रेमाची 
गार वार्यानी स्पर्श करू जात आहे
त्यात विचारात हरविलेली माझी कविता
चहा गार होतांना पहात आहे...
 लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी

Atul Waghade

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #१६ #चहा1 #चहा2

read more
ठंडीचा जोर पकडत आहे
घट्ट मिठी मला प्रेमाची 
गार वार्यानी स्पर्श करू जात आहे
त्यात विचारात हरविलेली माझी कविता
चहा गार होतांना पहात आहे...
 लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile