Find the Latest Status about घेणाऱ्या पोरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेणाऱ्या पोरी.
डॉ वीणा कपूर "वेणु"...
मेरे वेणु गोपाल, वेणु हूं मैं तुम्हारी तुम्हारे पवित्र करों एवं मधुर अधरों के पावन स्पर्श से प्रिय मैं ढल गई मधुर सुरीली तानों में, नहीं तो क्या औकात थी मेरी इस भरे पूरे ज़माने में । मैं बांस की पोरी, गर्म सलाखों से बिंधित, बांसुरी का रूप लिए, वन से वृंदावन आ गई। किन्हीं पुण्य कर्मों से अपने प्रियतम को भा गई मेरे मुरली मनोहर! मेरे आराध्य! ये ज्ञान ध्यान योग प्रसारित कर दो जिस को चाहो उसको दे दो, मुझे वंशी धर तुम्हारी तिरछी चितवन ही प्यारी है। वेणु की तरह तुम्हारे सान्निध्य की चाह लिए युगल चरणों में समर्पिता ये वीणा बस तुम्हारी है।। ©Veena Kapoor वेणुगोपाल बांस की पोरी वृंदावन समर्पित #DearKanha
हँसी मित्रांनो, सगळ्यांच मुलींना ताजमहाल नको असतो यार, काही पोरी मी भांडी घासून ठेवत जाईन या वाक्यांवर पण पटतात....😜😜 © मित्रांनो, सगळ्यांच मुलींना ताजमहाल नको असतो यार, काही पोरी मी भांडी घासून ठेवत जाईन या वाक्यांवर पण पटतात....😜😜 #hansi
Rakesh Sharma
vishnu thore
शेणाला गेलेल्या पोरी.. पतीच्या निष्ठा शेण जगाला सांगते त्याच्या सोबतीसाठी ती आतून धुमसते इस्तू अंगावर पडताच तिच्या फुलण्याला येते गती
Vinod Umratkar
कलयुगी हा जमाना रहा 'पोरी जरा जपून' । मदतीला येत नाही आता 'कृष्णा' ही धावून । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल
yogesh atmaram ambawale
खूप खुश होतो,गगनात मावेनासा आनंद झाला होता, कारणच तसे होते,बाप झालो होतो मी,घरी कन्यारत्न आला होता. नंतर जशी जशी मुलगी मोठी होत गेली आनंद कमी होत,काळजीच जास्त वाटू लागली. काळजात धस्स होते जेव्हा स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या वाचतो, कित्येक नराधम लोकांनी भरली आहे ही दुनिया हे चांगलंच समजतो. साठ वर्षाच्या वृद्धेपासून ते सहा महिन्यांच्या बालिकेपर्यंत इथे कुणीच सुरक्षित नाही, समजत नाही मुलीच्या सुरक्षेसाठी काय करावे नि काय नाही. कसे सांगावे तिला पोरी जरा जपून, बाहेरच्या ह्या जगात कित्येक नराधम बसलेत टपून. ह्या बेभरवश्याच्या दुनियेत बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगलेपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल