Find the Latest Status about अशा व्यक्तींना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशा व्यक्तींना.
vishnu thore
#5LinePoetry ............ ©विष्णू थोरे अशा सांजवेळी...
अशा सांजवेळी... #5LinePoetry
read morevishnu thore
#5LinePoetry आशा सांजवेळी तुझी याद येते मनाच्या तळाचा कुणी ठाव घेते किती वाहते सावध हे पाणी जेव्हा ऐन वेळी तुझे गाव येते.. ©विष्णू थोरे अशा सांजवेळी #5LinePoetry
अशा सांजवेळी #5LinePoetry
read morePoonam Marne
अशा या सांजवेळी,मन का आहे उदास तु जवळ असावा हाच फक्त ध्यास दूर तु असूनही जवळ असल्याचा होत असतो आभास अशा या सांजवेळी. मन लाही लाही होते, तुझ्याच स्वप्नात पुन्हा पुन्हा का बावरते कुणास ठाऊक का तुझ्याच आठवणीनी मन हे हुरहुरते अशा या सांजवेळी, सोबत तुझीच असावी. तुझ्या खान्दयावर विसावून मी स्व:तहाच तुझ्यात हरवावी, तुझ्यासवे प्रिया या देहाला, आता कशाचीच आस नसावी. अशा या सांजवेळी, सोबतीला फक्त तुच असावा, फक्त तुच असावा अशा या साजवेळी
अशा या साजवेळी #poem
read moreMEERA
आजकालची लोक समोरच्या व्यक्तीशी काहीही नात नसताना तिला तिची वैयक्तीक माहिती कशी विचारू शकता..?आणि ती सांगेल अशी अपेक्षा तरी कशी करू शकतात..? ©MEERA हेवा वाटतो अशा लोकांचा 🙏
हेवा वाटतो अशा लोकांचा 🙏 #Quotes
read moreHappy Gill
मैं अपने गरूर में ही रहता तो अशा था. तेरे शहर से दूर ही रहता तो अशा था. होश आया तो तेरा असली चेहरा दिखा. मैं नशे में चूर ही रहता तो अशा था. सुप्रभात दूर ही रहता तो अशा था
दूर ही रहता तो अशा था #शायरी
read moreSatyam Wankhade
देशभक्तीच मनोगत :- रॅली काढल्या कॉलेज समोर थांबवली,स्टंट केले,ट्रॅफिक ला त्रास दिला😊. तुमच शूरवीर पण बघून तुम्ही नक्कीच बॉर्डर वर पण शौर्य गाजवू शकतात यात शंका नाही.. अशीच युवाशक्ती दाखवा, खबरदार समाजसेवे साठी कुठले रचनात्मक कार्य केलं तर 👍 तुमची देशभक्ती (सत्यम कवी) स्टंटबाज , दिखाऊ नाटक्यासाठी ढोंगी शेम्बड्या अशा तथाकथित देशभक्त साठी
स्टंटबाज , दिखाऊ नाटक्यासाठी ढोंगी शेम्बड्या अशा तथाकथित देशभक्त साठी
read moreSupriya Yewale
माणसाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणं हे खूप महत्त्वाचं असतं महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचे हृदय सुंदर विचार असायला हवा ती व्यक्ती अशी असावी ती व्यक्ती सत्याच्या बाजूने असावी जिथे चूक आहे तिथे चूक म्हणणारीच असावी जिथे बरोबर आहे बरोबर म्हणणारीच असावी त्या व्यक्तीच्या विचारांमध्येच ताकत असायला हवी अशी व्यक्ती येणं गरजेचे असते ©Supriya Yewale #WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते
#WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते #मराठीविचार
read more