Nojoto: Largest Storytelling Platform

New माऊलीच्या पालखी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माऊलीच्या पालखी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माऊलीच्या पालखी.

    PopularLatestVideo

vishnu thore

पालखी...

read more
 पालखी...

vishnu thore

वय पालखी #nojotophoto

read more
 वय पालखी

Vijaykumar Khune

*जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा ..*🚩🚩 ⛳ Vijudada ⛳ #vitthal #Knowledge

read more
mute video

Vijaykakade68

श्री गजानन महाराज पालखी सोहळा शेगाव #vijaykakade68 For❤U loV€fOR€v€R Beena Kumari gudiya anudeep.poet .. divya pandey@83 पूजा उदेश #समाज

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

🙏सुप्रभात🙏 आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ काव्यप्रकार :- अभंगलेखन व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई #Ocean #मराठीकविता

read more
🙏सुप्रभात🙏
 
आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ
 
काव्यप्रकार :- अभंगलेखन

व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई

🌹देव माझा भोळा🌹

देव माझा भोळा | सागर दयेचा ||
आधार मायेचा | अंतरात ||  १

जीवनात सुख | अमृताचा प्याला ||
अर्थ हा कळाला | आकाशाचा || २

सुगंधित वारा | श्वासात लाभला ||
त्यालाच भेटला | देव माझा || ३

माऊलीच्या प्रेमा | मोजमाप नाही ||
तिच्या पदी पाही | सारे सुख || ४

पूजता हे रूप | दिसे मज देवा ||
चरणाची सेवा | सदा घडो ||  ५

करता ही सेवा | मोक्ष पदा जाई ||
देव तिच्या ठाई | घरोघरी || ६

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा.सोलापूर 
️️✍

©Smita Raju Dhonsale 🙏सुप्रभात🙏
 
आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ
 
काव्यप्रकार :- अभंगलेखन

व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई

Sarita Prashant Gokhale

दिनांक --१२/१/२०२२ काव्य प्रकार शिरोमणी काव्य शीर्षक-- आम्ही जिजाऊस गाऊ #मराठीशायरी

read more
.दिनांक --१२/१/२०२२

काव्य प्रकार
शिरोमणी काव्य

शीर्षक--
आम्ही जिजाऊस गाऊ

थोर
धन्य धन्य 
माय माऊली राजमाता
असे शिवबांची माझी जिजामाता..

थोर
सिंदखेडची राणी
लेक जाधवांना झाली
सुन भोसले घराण्यात आली..

थोर
डंका अजरामर
जिजाऊ कर्तत्वाचा जाहला
शूर पराक्रमाने देशोदेशी गाजला..

थोर
चेहरा आदर्श
ओतप्रोत भरला
सुपूत्र पोटी शिवबा जन्मला..

थोर
लढाऊ वृत्ती 
आणि कणखर बाणा
राजमाता जिजाऊचा आदर जाणा..

थोर
मातृत्व माऊलीच्या
टेकवून चरणावरी माथा
गाऊ आम्ही जिजाऊची गाथा..

थोर
प्रेरणा स्थान 
आई आदर्श जगात
जिजाऊचे नाव अमर इतिहासात..

©Smita Raju Dhonsale दिनांक --१२/१/२०२२

काव्य प्रकार
शिरोमणी काव्य

शीर्षक--
आम्ही जिजाऊस गाऊ

Sangeeta Kalbhor

गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध #शायरी

read more
mute video

Atul waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #हरीपांडुरंग

read more
तुला पाहिलो मी त्या वारकर्याच्या वेषात
खुप आनंदी होतास स्वतःला भेटण्याच्या उत्सुकात... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा

Atul Waghade

somnath gawade

जगाचा तो त्राता
आम्हां सर्वांचा तो पिता
उभा विटेवरी,कर कटावरी
अपत्ये असे वारकरी
तो पंढरीचा असे राणा
वारकऱ्यांच्या वसे मना
हा वैष्णवांचा वैश्विक सोहळा
या जन्मी भरुनी पहावा डोळा

 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile