Nojoto: Largest Storytelling Platform

New बाजारात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाजारात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाजारात.

Related Stories

    PopularLatestVideo

shashikant gorakh baisane

नात्याच्या बाजारात...

read more
mute video

viraj gosavi

गोमूने आणकनेडीच्या बाजारात गोमूने आणली रंगत...! #मराठीसस्पेन्स

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सौ..साठी काहीही..😉😉 #yqtaai #yqmarathiquotes #15thanniversary #सौभाग्यवती #बायकोसाठी इच्छा नव्हती माझी, तरी बाजारात फिरत होतो. लग्नाचा १५ व

read more
इच्छा नव्हती माझी,
तरी बाजारात फिरत होतो.
लग्नाचा १५ वा वाढदिवस होता,
म्हणून मुकाट्याने तिचे ऐकत होतो.
😄😃😀 सौ..साठी काहीही..😉😉
#yqtaai #yqmarathiquotes #15thanniversary #सौभाग्यवती #बायकोसाठी 
इच्छा नव्हती माझी,
तरी बाजारात फिरत होतो.
लग्नाचा १५ व

yogesh atmaram ambawale

खुप फी वाढली आहे क्लासेस ची... शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त.. #yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi शालेय वार्षिक फी

read more
शालेय वार्षिक फी पेक्षा,
क्लासेस ची वार्षिक फी जास्त.
नेहमी ऐकून असलेला प्रश्न सतावतो आहे,
लोकं म्हणे ती वस्तू नसते चांगली,
जी बाजारात असते स्वस्त..
(शिक्षण म्हणजे नक्की काय??)
(शाळेतला अभ्यास की क्लासेस ची शिकवण).. खुप फी वाढली आहे क्लासेस ची...
शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त..
#yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi 
शालेय वार्षिक फी

sandy

सुंदर दिसणारे मोरांचे पंख बहुतेकदा असे मिळवले जातात. मोरपंख कुणालाही भुरळच घालतात , पण ते बहुतेक करून या आपल्या राष्ट्रिय प्राण्याला मारून #story #nojotophoto

read more
 सुंदर दिसणारे मोरांचे पंख बहुतेकदा असे मिळवले जातात.
 मोरपंख कुणालाही भुरळच घालतात , पण ते बहुतेक करून या आपल्या राष्ट्रिय प्राण्याला मारून

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे #५६७ चला तर मग लिहूया. पहिल्या ओळीत पाच शब्द, दुसऱ्या ओळीत सहा शब्द आणि शेवटच्या ओळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
उमलते कळी फुल तिचे होते,
बागेत फुलत असताना खूप छान दिसते,
येता बाजारात,काही मंदिरात काही स्मशानात जाते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
#५६७ 
चला तर मग लिहूया.
पहिल्या ओळीत पाच शब्द, दुसऱ्या ओळीत सहा शब्द आणि शेवटच्या ओळ

yogesh atmaram ambawale

इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळ

read more
बाप्पांसाठी...

सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,
पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे.
आणि आत न जाता परत मागे फिरायचे 
आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार 
म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे 
असे करत पुढे जायचे, 
काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही.
की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे...
#गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार
   
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... कविताम्हण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताम्हणजे1 #कविताम्हणजे2

read more
कविता म्हणजे...
विचारांच्या बाजारात फेरफटका मारत असता,
सुवासिक शब्दांच्या अक्षरांचा दरवळणारा सुगंध. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत...
विषय आहे
कविता म्हणजे...
#कविताम्हण

बी.सोनवणे

उपक्रम विषय :- दरवळली फुले अंगणी वसंत ऋतूची ती पालवी माेहरुन अशी गंधाळली, दरवळली फुले अंगणी अबोल्यात प्रीती बहरली ।।

read more
दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।। 

वेचूनी ठेवलयं सुख परडीत 
हिरव्या रानोमाळ शिवारात, 
त्या नयनी दाटलेल्या स्वप्नांचे 
योग्य भाव लाभू दे बाजारात।। 

आस ह्या मनात आहे कित्येक
वाटते फक्त कष्टाचं व्हावे ते चीज, 
वाटचाल रे ह्याच जीवनाची अशी 
अन् नियतनी सांगितले झीज।। 

आभाळभर सुखाच पांघरूण
नि कस्तुरीचा जणू गंध चंदनी,
ओंजळीत पसा पसा दाण्यांनी
सौख्यं दरवळली फुले अंगणी।। 

बी. सोनवणे 
        मुंबई

©बी.सोनवणे उपक्रम 
विषय :- दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।।

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुय #YourQuoteAndMine

read more
विचारांच्या बाजारात फेरफटका मारत असता,
तया गंध अक्षरांचा दरवळत होता.
सुवासिक तो अक्षरांचा गंध मला आकर्षित करीत होता,
पडावे मी त्याच्या प्रेमात असे मोहात पाडीत होता.
गेलो मोहूनी त्या गंधात अक्षरांची फुले जमविली,
सजवुनी त्या फुलांना एका धाग्यात
कविता रुपी त्यांची माळा बनविली सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile