Find the Latest Status about महान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महान.
Siddham Gawankar
| कुण्या पाखरांने हवेला गवसले, निमिषातुनी सुर्य तेजास दिपले...! | || किती ऋतू आणि किती कालचक्रे इथे साकळुनी बरसले हवेने || | कुण्या तारकामंडळातील वारा; तया पाखरांचा असा तो निवारा...! | || भीती रोखनी पाताळाच्या कृपेने, उडाला तो पक्षी अनंता कडे रे....! || | कुणी एक केतू अडवतो ती वाट; तिथे द्विज सांगे नवा तो वेदांत....! | || जीवांना जपावे मनाच्या कृपेने, हरी राऊळी ना जनांच्या रुपाने....! || || जळे कर्मयज्ञ मांगे समिधांचे दान; नवा भारतीय तुझे कर्म आहे......!! || ©Siddham Gawankar #महानिर्वाण
SHAYAR (RK)
यदि "तुम" परिवर्तन की राह पर चलते हो तो…🧍🏼♂️ तुम्हारे विरोध की शुरुआत सबसे पहले तुम्हारे "घर" परिवार से ही होगी–बाबा साहब . ©SHAYAR (RK) #महान_कलमकार✍️