Nojoto: Largest Storytelling Platform

New मनासा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनासा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनासा.

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

 #मनासारखे

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मनासारखं जगा #Quote

read more
 मनासारखं जगा

कवी - के. गणेश

जगणे मनासारखे..

read more
कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी.!

                   @kganesh जगणे मनासारखे..

Sandeep Atmaram Ingle

मनासारखा साथी नाही.. #poem

read more

mangal kushwah

मंगल कुशवाह मनासा #IndiaFightsCorona Puneet Arora Sunny #ज़िन्दगी

read more

Prasaad Shendage

होता होता,
राहूनी जाते,
मनासारखे काही....
होईल कधीतरी मनासारखे,
पण जगासारखे नाही....!!

प्रसाद शेंडगे.✍️

©Prasaad Shendage #मनासारखे#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#

प्रितफुल (प्रित)

#मनासारखे अत्रंगी रे...!!! Kavita Pudale #मराठीशायरी

read more

RJ कैलास नाईक

मनासारखे काहीच घडत नाही Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Rajendra Pise

*प्रयत्न सोडू नका...* *आज ना उद्या एक दिवस आपल्या मनासारखा होईल....* #nojotophoto

read more
 *प्रयत्न सोडू नका...*
*आज ना उद्या एक दिवस आपल्या मनासारखा होईल....*

vishnu thore

श्वासांना ही ऊब हवी मनासारखी वाऱ्याला महबुब हवी वनासारखी गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी..... - विष्णू

read more
 श्वासांना ही ऊब हवी मनासारखी
वाऱ्याला महबुब हवी वनासारखी
गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण
सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी.....
- विष्णू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile