Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्यातील चुका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्यातील चुका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यातील चुका.

    PopularLatestVideo

shraddha guhe

प्रवास आयुष्यातील

read more
प्रवास
आयुष्य एक प्रवास  सारखेच असतात,
जसे समुद्र किनारी चालताना
मागे काही पाऊल खुणा उमटले असतात,
त्याच प्रमाणे आयुष्यात काही आठवणी छाप सोडत असतात, 
आठवणी ज्यात आपले मन रमले असतात,
आयुष्यात अशा गोड आठवणी सोबत घेऊन जगायचे असतात,
आयुष्यात होणारे प्रत्येक प्रवास एक आठवण, एक अनुभव, एक शिकवण देत असतात,
त्यामुळे प्रत्येक प्रवास आनंदाने करत आयुष्य जगायचं असतात.....
                                       - श्रध्दा गुहे प्रवास आयुष्यातील

Arvind Chilmile

सपनपरी... आयुष्यातील पहीली कवीता

read more
mute video

Walden_Raj...

आयुष्यातील स... मिञ ! #UnlockSecrets #मराठीविचार

read more
mute video

Rahul Balye

तु जगत असलेल्या आयुष्यातील स्वर्ग

read more
तु 
जगत असलेल्या आयुष्यातील 
स्वर्ग तु जगत असलेल्या आयुष्यातील स्वर्ग

Sakshi Harane

आयुष्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे माझे बाबा... #मराठीकविता

read more
mute video

Supriya Yewale

आयुष्यातील प्रत्येक वाट💯🤞✍️😊 #मराठीविचार

read more
mute video

aprna naitam

नको जास्त , इतकेच बस लक्षात असु दे 
मी चुकत असेल तर माफ असु दें, 

कर जरा बाजूला ती धूळ मनावरची 
ते कोपरे ही मनाचे साफ असु दें..! #चुका

somnath gawade

# चुका

read more
एखाद्याच्या चुकांवर
   'पांघरूण' 
 घालण्यापेक्षा
 वेळीच 'उघडया'
 पाडल्या पाहिजे. # चुका

somnath gawade

#चुका

read more
काही टोचणाऱ्या
'चुका' सुधारायच्या
असतात तर काही
ठोकून काढायच्या
असतात.
🤣😂 #चुका

Nandini Vanaye

तु मज्या आयुष्यातील ...❤️❤️shortshortsviraltrending #मराठीशायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile