Find the Latest Status about गुढीपाडवा शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुढीपाडवा शुभेच्छा.
Priyanka Bhagat
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #गुढीपाडवा#मराठी#कविता
Roshana Parasharam Yallurkar
लागली चाहूल वसंत ऋतूची वेळ झाली झाडा फुलांच्या बरहण्याची नवीन पालवी फुटली झाडा-वेली जिकडे तिकडे हिरवळ पसरली वसंत -चैत्राच्या आगमनाने आला निसर्गास देखावा निसर्गात बहरला सुंदर रानमेवा शहरातल्यांना लागे हुरहुर गावी येण्याची गावाकडचा निसर्ग आणि प्रथा अनुभवण्याची सर्वांनाच आठवते घराकडची वाट पहाण्यास गावाकडची वसंत पहाट हीच वसंत पहाट, घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा आनंदाची गुढी उभारू आहे चैत्र पाडवा दुःख सारे विसरून जाऊ आणि या नवीन वर्षी नव्या नजरेने पुन्हा स्वप्न पाहू याच नव्या वर्षी पुर्ण होवोत सर्वांच्या ईच्छा आकांक्षा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻🤗 ©Roshana Parasharam Yallurkar सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩
somnath gawade
उभारू गुढी आनंदाची एकमेकांच्या एकजुटीची. एकमेकांना देऊन साथ संकटावर करू मात. Happy Gudipadva! #गुढीपाडवा
yogesh atmaram ambawale
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा #मराठीनववर्ष #गुढीपाडवा #गुढीपाडव्याच्याहार्दीकशुभेच्छा #marathinewyear
परिलोक
मना मनात रुजावी नव चैतन्याची गुढी.. प्रित पालवी फुटावी, जावी निखळून अढी..!! पाने पंचक आंब्याची साक्ष देती मांगल्याची.. नजरेत सजवावी प्रेम मुर्ती वात्सल्याची..!! माळ साखरी गोडवा जिभेवर रेंगाळावा.. कडूनिंब सेवनाने तमोगुण दूर व्हावा..!! वस्त्र रेशमी पताका उंच उंच लहरावी.. सद्भावनेची महती सर्व दूर पसरावी..!! नवबहर झेंडूचा मनी केसर रुजावा रांगोळीच्या नवरंगी नित्य खुलून दिसावा..!! चैत्र पालवी कोवळी सोन झळाळी किरणी.. देतो शुभेच्छा मनस्वी पाडव्याच्या शुभदिनी..!! गुढीपाडवा
Priyanka Kulkarni
Happy Gudhi Padwa असं wish केल्यावर गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात काही औरच माज असतो नाही.... #गुढीपाडवा
somnath gawade
चला उभारू गुढी आरोग्याची, मांगल्याची नवचैतन्याची, नवोन्मेषाची मैत्रीची, प्रेमाची, स्नेहाची ऋणानुबंधाची,अनंत शुभेच्छाची #गुढीपाडवा