Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यांच्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यांच्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यांच्यासाठी.

    LatestPopularVideo

kavee...

रोजच्या धावपळीतून थोडा वेळ तर काढायलाच हवा.. त्यांच्यासाठी... ज्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे...

read more
झुळूक

सांजवेळी हळव्या पावलांनी
वाऱ्याचा एक झोक
हळूच कानाशी काहीतरी सांगून गेला...

निःशब्द शांततेचा भंग 
करायचा मान मिळवून
तसाच निघूनही गेला...

काय बोलला माहीत नाही,
पण काहीतरी बोलला नक्की,
खरं होत का भास?

शब्द नाही समजले
पण भावना जाणवली
अगदी हृदयापर्यंत...

त्यांची भाषाच वेगळी
निशब्द आहे,
पण अबोल नाही...

केसांना हळूच झालेला
तो अनामिक स्पर्श,
काहीतरी ओढ जाणवली...

वाऱ्याचा तो एक झोक
कुठून आला, कुठे गेला
माहीत नाही...

पण त्याच्या त्या एका स्पर्शाने
आज मला भाग पाडले,
त्याचा विचार करायला... रोजच्या धावपळीतून थोडा वेळ तर काढायलाच हवा.. त्यांच्यासाठी...
ज्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे...

dsp motivation

ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही, ते आपल्या लोकांसाठी तडफडतात.... #Quote

read more
ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते 
त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही,
ते आपल्या लोकांसाठी तडफडतात.... ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते 
त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही,
ते आपल्या लोकांसाठी तडफडतात....

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार शब्द.. #चारशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
चार शब्द त्यांच्यासाठी,
पुरे पडतील का.
आभार त्यांचे शब्दात मावतील का.
चारच शब्द त्यांच्यासाठी,
जे झटतात आपल्या सुरक्षेसाठी.
अहोरात्र सेवा देतात,
वेळप्रसंगी उपाशी ही राहतात.
कसलीच अपेक्षा नाही,
मनातले त्यांच्या कुणीच जाणत नाही.
आपले ही आता कर्तव्य आहे,
जिथे आहे तिथेच राहणे आहे.
धन्यवादाचे चार शब्द त्यांच्यासाठी ही
जे सीमेवर लढत आहेत आपल्यासाठी.
आपल्याला मात्र दारातच लढणे आहे.
दिल्यात ज्या सूचना त्या पाळणे आहे.
आपली सुरक्षा ही आपल्या हाती आहे,
विनाकारण बाहेर निघालं तर काठी आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चार शब्द..
#चारशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Vinod Umratkar

ज्यांना बस चा प्रवास सहन होत नाही,मळमळ वाटते ,त्यांच्यासाठी हे खास 💥Collab on this #YQMeme, make your multiple #funnymeme entries to YQMT1 #YourQuoteAndMine #donaldtrump #houseofmemes #YQMT1978

read more
ओ, थांबवा, जरा गाडी🚗🚗
मला मळमळ होऊन रायली।
 ज्यांना बस चा प्रवास सहन होत नाही,मळमळ वाटते ,त्यांच्यासाठी हे खास

💥Collab on this #YQMeme, make your multiple #FunnyMeme entries to #YQMT1

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय. प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रिय१

read more
प्रिय कुणाल 
                  पहिली भेट म्हणजे माझी तुझ्याशीच झालेली ऊन वारा पाऊस हे जग हे माणसं त्यांच्या वागणुकीचं कौतुक त्यांच्या बोलण्यातून झालेले दुःख पाहिलं सारं मी तुला व्यक्त केलं होतं.तुला समजतांना जरा जगाला मी बाजूलाही सारलं पण आता सगळं काही ठीक नाही बोलता येणार कारण तुला समजून घेऊन झालं आहे राहीलं आहे ते फक्त जग पण हे समजतांना मला नाही वाटत एक जन्म पुरेसा आहे म्हणून परत असं वाटतं की नकोच जगाला समजून घेणं आहोत आपण दोघे हेच खूप झालं.

माझी परत तयारी आहे तुला भेटायची 
तुझ्यातच जग नवं शोधायची 
तु शब्दांतून व्यथा काय,कथा काय एक एक मांडायची
मी तुझ्या-माझ्यासाठी रोज नव्याने ती वाचायची !
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय.
प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे

Madhumati Kinikar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय. प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे

read more
बाई,
तुमच्या साठी बर्‍याचदा लिहिलं... पण कधीच पूर्ण पणे व्यक्त होता आलं नाही... आणि बहुतेक ते कधी जमणार ही नाही. हृदयातील तुमचं स्थान... कधी शब्दात मांडले नसेल... परंतु ते सदैव सर्वश्रेष्ठ राहील.
तुमच्या छत्र छाये खाली आम्हास शिकण्याची संधी मिळाली, हे आमचे परम भाग्य! तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!!! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय.
प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय. प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रिय१

read more
काय म्हणू तुला, मित्रा, सख्या की शुभचिंतक ।
प्रत्येक गोष्टीत साथ देतोस, सोबतीला हात देतोस।
पाठीवर कौतुकाची थाप देतोस, भरभरून आशीर्वाद देतोस।
तुझ्या येण्याने, जीवनात नवचैतन्य आले, शब्दांना उधाण आले, माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या चुकीला तू माफ केले।
प्रिय, तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही।
माझ्या पाठीशी असाच कायम रहा, माझ्या सोबत रहा।


 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय.
प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा खेळ नाही... #हाखेळनाही चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हसता खेळता सामोरे जावे,
आयुष्यातील प्रत्येक घटनेला.
सुख असो वा असो दुःख,
हसत खेळत भिडावे प्रत्येक क्षणाला.
अर्थ असावे आपल्या जगण्याला
सत्कर्म करावे सार्थकी लागायला.
आयुष्य हा खेळ नाही
सुखाच्या काळात मनसोक्त खेळायला.
आणि दुःखाचा काळ आला की
डाव अर्धवट सोडून जायाला.
आयुष्यात ह्या कित्येक जणं आपल्यासाठी जगतात,
आपण ही त्यांच्यासाठी जगावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे शक्य तितके प्रेमाने वागावे,
आयुष्य हा खेळ नाही,देवाचा आशीर्वाद आहे भरभरून घ्यावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा खेळ नाही...
#हाखेळनाही
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yq

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय हे आता जाणवू लागले,
वाचन करताना जेव्हा अक्षरे अंधुक दिसू लागली नि डोळ्यातून पाणी येऊ लागले.
मन काही मानायला तयार नाही,
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय म्हणजे म्हातारे झाले,हे काही बरोबर नाही.
आता कुठे मुलांना समज येऊ लागली आहे,
आई वडिलांच्या मेहनतीची त्यांना जाण होऊ लागली आहे.
त्यांचं राहू द्या आपल्या आई बाबांना ही बघा त्यांच्यासाठी आपण अजूनही लहान आहोत,
आणि लोकं म्हणे आपण चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहोत म्हणजे म्हातारे झालो आहोत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात शुभ प्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? लिहीताय ना? आजचा विषय घेऊन मी हजर आहे. पोलिसांचे आयुष्य.. पोलिसांच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पोलिसांचेआयुष्य

read more
साथ तुमची पाठीशी उभ्या असलेल्या देवासमान आहे.
तुमचे कर्तव्य नि मेहनत पाहून आम्हास तुमचा अभिमान आहे.
कुटुंब तुमचेही आहे,पण देशाच्या कुटुंबापेक्षा मोठे नाही,
तुमचे हे विचार आम्हाला प्रेरणादायी आहे.
तुम्हालाही मन असते इच्छा असते,कर्तव्या पुढे सर्व विसरावे लागते.
समजतो आम्ही आम्हालाही जाणीव असते,कधीकधी अतितणावामुळे तुमचेही तोल जाते.
जाणतो आम्ही पोलिसांचे आयुष्य हे असे असते,कर्तव्यदक्षते पुढे त्यांना काहीच दिसत नसते.
त्यांच्यासाठी कुटुंब म्हणजे,आपले गाव,शहर,आपले देश असते,
ह्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कुठल्याही क्षणी ह्यांच्या अंगावर वर्दी तयार असते. शुभ प्रभात शुभ प्रभात
माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात??
लिहीताय ना?
आजचा विषय घेऊन मी हजर आहे.
पोलिसांचे आयुष्य..
#पोलिसांच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile