Nojoto: Largest Storytelling Platform

New चहा पिणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चहा पिणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चहा पिणे.

Related Stories

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

तुझ्याशिवाय चहा पिणे.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #चहाप्रेमी #tealover #तुझीआठवण #Collab चहा पाहिली की तुझ्या गप्

read more
चहा पाहिली की तुझ्या गप्पा आठवतात, तुझी आठवण येते,
तुझ्या शिवाय चहा पिण्याला,
काही मजाच नसते. तुझ्याशिवाय चहा पिणे..
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #चहाप्रेमी #tealover #तुझीआठवण #collab 
चहा पाहिली की तुझ्या गप्

Satish Deshmukh

पिणे जास्त केले #Rose #मराठीकविता

read more
कटू वास्तवाला दुरापास्त केले
स्वपक्षात माझे जिणे रास्त केले

म्हणालो करावी जरा देश सेवा
स्वतःच्याच नेत्यास बरखास्त केले

नवे मित्र काही जुन्या धारणांचे
खुलेआम वागून बिनधास्त केले

बरे भासणारे बुरे तावणारे
इथे सूर्य सारेच सूर्यास्त केले

कुणा हिकमतीचा न अंदाज आला
खुबीनेच साम्राज्य उदयास्त केले

तुरुंगात टाकून वैऱ्यास माझ्या
जरा मी स्वतःलाच निर्धास्त केले

भुलाया असे घोर उपद्व्याप माझे
अता रोज रात्री पिणे जास्त केले


सतीश देशमुख 
शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ

©Satish Deshmukh पिणे जास्त केले
#Rose

somnath gawade

#चहा

read more
  आग्रहाने
'चहा टाकतो'
म्हणणाऱ्यापुढे
बैठक टाकावी.
🤣😂 #चहा

Monika jayesh Shah

चहा #कविता

read more

rajnish ahire

चहा

read more
गोऱ्या रंगाचा इतका 
गर्व करू नको,
दुधा पेक्षा जास्त तर
 लोकांना चहा आवडतो... चहा

Kiran Sonawane

चहा

read more
माझ्या स्वप्नातील ती सकाळ
खरंच किती सुंदर असेल...☺

जेव्हा वाफाळलेला चहा घेऊन
माझ्या समोर ती उभी असेल..😘
kiran sonawane...😊 चहा

अत्रंगी रे...!!!

#चहा #poem

read more

Kunal Brahmankar

#चहा

read more
आज १५ डिसेंबर म्हणजे आंतरराष्टीय चहा दिवस, त्यानिमित्ताने चहासाठी.....


दाटतील मेघ जेव्हा 
आभाळातही काळोख दिसू लागेल
पावसाच्या त्या पहिल्या थेंबासोबत मग 
   तुम्हाला एक कप चहा प्यावासा वाटेल.... 


दिवसभराच्या कामाने जेव्हा 
डोकं वैतागलेले दिसेल 
दुखणाऱ्या त्या डोक्यासोबत मग 
तुम्हाला एक कप चहा प्यावासा वाटेल....


आठ तास झोपूनही जेव्हा 
गुलाबी थंडीत पुन्हा झोपावंसं वाटेल 
थंडीच्या त्या झुळकेसोबत मग
 तुम्हाला एक कप चहा प्यावासा वाटेल....



चहा म्हणजे गप्पा आणि सर्वांचा मेळ
चहा म्हणजेच या धावत्या आयुष्यात 
पाच मिनिटे थांबून
   स्वतःसाठीच काढलेला वेळ....

                                     - कुणाल ब्राह्मणकर #चहा

Priyanka Kulkarni

#चहा

read more
सोबतीला मन
आणि कपमध्ये चहा असला की जग ही जिंकणं अवघड नाही
नाही का? #चहा

Babita Buch

इतने सुन्दर ये फूल इन्सान को
प्ररेणा दे रहे की हम दोनों एक
दूसरे के साथ कितने खुश है 
ना कोई चाह है ना कोई इच्छा
बस अपने आप में सम्पूर्ण है

©Babita Bucha #चहा 
#standout
loader
Home
Explore
Events
Notification
Profile