Nojoto: Largest Storytelling Platform

New बघता तुला मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बघता तुला मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघता तुला मी.

Stories related to बघता तुला मी

    LatestPopularVideo

DHANSHRI DHAKTODE

पहिलं मी तुला #emotionalstory #Life

read more

कवी दिपक सोनवणे

शब्दांत तुला पाहतो मी

read more
निरोगी आणि बळकट शरीर 
तर आयुष्य फार सुंदर, 
असेल शरीर रोगी व्यसनी
तर आयुष्य मात्र नश्वर !! शब्दांत तुला पाहतो मी

कवी दिपक सोनवणे

शब्दांत तुला शोधतो मी

read more
विचार शुद्ध आणि चांगले 
असतील ना ,
तेव्हा अनोळखी लोक सुद्धा आपले 
होऊन जातात !! शब्दांत तुला शोधतो मी

shivani dhote.

#Love लिहीतांना मी तुला..!

read more
लिहीतांना मी तुला..💖

लिहीतांना मी तुला..
विसरून भान जाते..
कळतच नाही रे सख्या..
वेळ कशी ही निघून जाते.

उन स्पर्ष करताच मला...
तुझी सावली मला सावरून घेते.
तुझ्या मिठीत असताना...
तुझ्या स्पर्षाच्या रंगात मी रंगुन जाते.

नवखीशी ही ओढ वेडी...
सारं काही विसरायला भाग पाडुन जाते.
लिहीतांना मी तुला...
स्व:तला विसरुन जाते.

तुझ्यातच हरपुन मी..
तुझीच होऊन जाते.
लिहीतांना मी तुला
शब्दशः तुला वर्णीत जाते.

©manu dhote. #love
लिहीतांना मी तुला..!

कवी. शशि शिनगारे

जिंदगी मी तुला भित नाही #जीवनअनुभव

read more

kalyani Pawar.

मी तुला नक्की भेटेन.. #waiting

read more

Rasika Chalke

कुठे शोधू मी तुला #ganesha

read more
स्मृतिगंध कविता संग्रह 

कुठे शोधू मी तुला 

कुठे शोधू मी तुला असे तीने मला विचारले 
सांगितले मी तिला बघ तुझ्या जवळच आहे मी
 ती म्हणते मला जवळच आहेस 
मग मला का नाही दिसत 
तेव्हा सांगितले तीला 
अग वेडे डोळे उघडे ठेवशील तर दिसेन का मी तुला
 डोळे बंद करून बघ 
तिथेच दिसेन मी तुझ्या अवती भोवती 
एकाग्र मन कर नी पहा मला 
निसर्गाच्या सानिध्यात, पाना, फुलात 
उंचावरून पडणाऱ्या धबधब्यात 
पक्षांच्या मंजुळ आवाजात 
खळखळ वाहणाऱ्या वाहत्या पाण्याच्या झर्यात 
बघ तिथेच दिसेन मी तुला मी 
शरीराच्या रोमारोमात आहे मी
ओठावरच्या हास्यात आहे मी
 हातांच्या स्पर्शात आहे मी
 डोळ्यात साठवलेल्या प्रतिमेत आहे 
चराचरात बघ मला तिथेच आहे मी 
तुझ्या अवती भोवती शोध मला 
नजरेच्या समोर आहे मी 

            सौ. रसिका चाळके कुठे शोधू मी तुला 

#ganesha

Kumarchitra

#तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!! #poem

read more
आपले पाहिले वर्ग नेहमी
पाऊसासोबतच भरायचे!
पहिल्यांदा तुला पाहिलं..
तेव्हा तू छत्री विसरली होतीस कदाचित 
कारण वर्गात आलीस तेव्हा
ओलेचिंब झाली होतीस..
मी मात्र तेव्हा तुझ्या त्या सोंदर्याने
अंगभर भिजून गेलो..
त्यानंतर तासन्तास तुझ्याकडे पाहत 
मग्न होऊन जायचो
वर्गाबाहेर कोसळणाऱ्या
त्या पावसासारखाच..!!
मात्र यावेळी तुलाही वीजेसारखं 
मधेमधे चमकताना पाहिलं होतं...

नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते..
तुला उशीर झाला होता पाऊसामुळेच बहुतेक!
माझा जीव तू येण्याच्या वाटेवर अडकून छत्रीत होता..
तू घाईत वर्गाकडे जायला निघाली होतीस..
तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!

 पुढे तू अचानक थांबलीस
मी तुझ्याजवळ आलो..
मी तुझ्या डोळ्यांत पाहिलं
दुसऱ्या क्षणी गुडघ्यावर बसलो..
तुझ्या चप्पलचा निसटलेला बंध बसवू लागलो!
मी भिजतोय हे पाहून
तू तुझी छत्री माझ्या बाजूला तिरकी करत
मला तुझ्या छत्रीत घेतलंस..

आपण दोघेही तुझ्याच छत्रीत
वऱ्हांड्यात येऊन थांबलो!
तू तुझी छत्री मिटत वर्गात निघून गेलीस..
मी वऱ्हांड्यात उभा मला
छत्रीत येऊनही ओलेचिंब भासत होतो
आपण थांबलेल्या ठिकाणी
मागे वळून पाहिलं तर..
तिथेच माझी ती मिटलेली छत्री
दवबिंदूनी बहरली होती!!
                          ~  कुमार भोसले   ©️कुमारचित्र #तुला छत्रीतला मी दिसलोच नव्हतो!!

Sanika Chalke

#मी तुला पाहताना, तु मला पाहावे...

read more
मी तुला पाहताना
तु मला पाहावे
पाहता पाहता
आपण स्वपनात जावे.....

शब्द मी,अर्थ तु
ताल मी,सुर तु
एक होऊन जावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

गीत हे आपुले
तुला ही कळावे
बेधुंद वाऱ्यावर
तु स्व:ताला विसरावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

मी थांबावे तुझ साठी
त्या नदीच्या किनारी
मंद वाऱ्याची झुळूक होऊन तु यावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

शहारे हे सुखाचे
मी एकदा अनुभवावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

---सानिका चाळके. #मी तुला पाहताना, तु मला पाहावे...

Vaishnavi Kotnake

#मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️

read more
लोकं जगत असतील श्वास घेऊन,
मी जगतेय तुला लिहून!
वसु..

©Vaishnavi Kotnake #मी जगतेय तुला लिहून ❤️🕊️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile