Nojoto: Largest Storytelling Platform

New हाता पायाला मुंग्या येणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हाता पायाला मुंग्या येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हाता पायाला मुंग्या येणे.

Stories related to हाता पायाला मुंग्या येणे

    LatestPopularVideo

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

read more

ओम नमः शिवाय

health tips झोप न येणे #मराठीसंस्कृति

read more

ओम नमः शिवाय

अल्सर तोंडात फोड येणे तोंडात पुटकुळ्या येणे तोंडाचे सालटे निघणे, रामबाण घरगुती उपाय ! Alsar gharguti upay #Videos

read more

Mukesh Kumar

चिलम मे तमबाखु हाता मे समान मे भगत भोले का भोला मेरा भगवान #nojotophoto

read more
 चिलम मे तमबाखु हाता मे समान मे भगत भोले का भोला मेरा भगवान

एक शेतकरी बिब्या

असंही माझं दुर्भाग्य असंही माझं दुर्भाग्य हाता पायानं विकलांग जन्मलेलं... *कवि...बिभीषण गिरी,जागजी (उस्मानाबाद)* नक्कीच ऐका

read more

अल्पेश सोलकर

मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे.. #Girlfriend #boyfriend #loveqoutes #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..

जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
वगैरे वगैरे... मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..
जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..

Supriya Yewale

#WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते #मराठीविचार

read more

Rohit_Bilkar

जीवन में कितन भी गरीबी हो डरना नहीं सब सात छोड़ने के बाद ज्ञान अपना हाता पकड़ती है! #kitabein #alone #SAD sadqoutes😢 #loveqouteshindi myfi #myfirstpost #myfirstlove #myfirstquote

read more

Mrunali Parkar

कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

read more
नसावे कुणीही असे जीवनात 
ज्याला तुम्हांला तोडावे लागेल 
भेट होऊ नये अश्यांची.. ज्यांना कधी गमवावे लागेल 
काही माणसे का येतात आयुष्यात? ज्यांना आपण ओळखत नसतो. उगाच त्यांना आपल्या मनात नकळत 
घर करू देतो. रंग त्यांचे कळतात जेव्हा खूप उशीर 
झालेला असतो.. दोष कोणचा असतो? त्यांना आसरा दिला म्हणून आपला? कि त्यांनी आपली तमा न ठेवली म्हणून त्यांना? 

काही कळत नाही ह्यातून एक वाईट 
प्रवृत्ती जन्माला येते.. आपण जे नसतो 
ते आपल्याला बनावे लागते. जे मनाला पटत नाही 
नेमके तेच करावे लागते. कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

pooja d

चारोळी collab शुभदुपार मित्रहो 🙂 तुझे माझ्या आयुष्यात येणे हा विषय पूनम यांनी सुचविला आहे, अभिनंदन पूनम जी! 👌💐👍 तुझेमाझ्या_आयुष्य #Collab #YourQuoteAndMine #मराठी #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #तुझेमाझ्या_आयुष्यातयेणे

read more
तुझे माझ्या आयुष्यात 
येण जसं,
द्रौपदी ला कृष्ण 
सखा, म्हणून भेटणं तस। चारोळी collab       शुभदुपार मित्रहो 🙂
तुझे माझ्या आयुष्यात येणे हा विषय पूनम यांनी सुचविला आहे, अभिनंदन पूनम जी! 👌💐👍

#तुझेमाझ्या_आयुष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile