Nojoto: Largest Storytelling Platform

New मी जगायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मी जगायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी जगायला.

Related Stories

    LatestPopularVideo

Nagesh Kokare 9822370033

जगायला शिकूया...

read more
आपल्या अस्तित्वाने कायम समोरच्याला जगण्याची उमेद मिळाली पाहिजे...!
- नागेश कोकरे
उद्योजक, व्याख्याते जगायला शिकूया...

DADASAHEB PISE (MALI )

जगायला शिक #StoryOfHonesty

read more

Supriya Yewale

बंद माणसाला जगायला शिकवतो #मराठीविचार

read more

Gurudatta Pawar

Mrunali Mandlik

स्वतःच्या स्वार्थापलीकडे थोडं जगायला शिका. #krishna_flute

read more

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

somnath gawade

व्यस्त मी मस्त मी

read more
कामातल्या व्यस्त रुटीनला
   थोडा विसावा द्यावा.
  थोडेसे निवांत होऊन
  एक दीर्घ श्वास घ्यावा.
           
                व्यस्त मी मस्त मी

गजेंद्र

असेन मी नसेन मी

read more
*असेन मी नसेन मी*


असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी
घाव झाले पुन्हा जरी
नव्याने ते सोसेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ//

जन्म मरण हे कुणा टळले
मला तरी हे कसे टळेल
गर्दीत इथे माणसांच्या
भावना माझ्या कुणा कळेल
भावना माझ्या कुणा कळेल
दुख माझे भोगेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१//

सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी
इथे कोण सांगा सुटले आहे,
जन्मास येऊन सत्कर्म करणे
एवढेच मजला कळले आहे
एवढेच मजला कळले आहे
स्मरणांत इथल्या उरेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२//


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/७/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी

Sana inamdar

मी ...आणि फक्त मी #Quotes

read more
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं 
बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं....
 मी ...आणि फक्त मी

Sudhakar Lokare

मी आणि मी जगलेलं आयुष्य

read more
हसला कधी चेहरा कधी 
डोळ्यात आसवं आली
खचलो कधी सावरताना
हिम्मत खूप जणांनी दिली

थकलो असेन खूपदा
पण प्रवास धाडसी केला
सुरवात एकट्याने अन
प्रत्येक क्षण गर्दीत गेला

नात्यांची उणीव होतीच 
अनेक नात्यांनी पूर्ण केली
निस्वार्थ ठिकवलेली नाती
संकटात मदत करून गेली

हे आयुष्या हा आटापिटा
फक्त तुज्यासाठी
ही नसती उठाठेव माहीत 
नाही कश्यासाठी

@@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile