Find the Latest Status about घराच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घराच्या.
vaishali
माझ्या घराच्या भिंतीवर माझा घराच्या भिंतीवर आहे मायेचे लेपन बापाच्या कष्टाचे दिसे त्यावर शिंपण पिढ्यानपिढ्या जपले आम्ही संस्काराचे आंदण प्रत्येक भिंतीवर दिसे पूर्वजांच्या कर्तृत्वाचे गोंदण मायेच्या या घरात नांदे माझे सारे कुटुंब छान जपलेल्या सांस्कृतिचा असे आम्हा सदा अभिमान माझ्या घराच्या भिंतीवर
माझ्या घराच्या भिंतीवर
read moreNARAYAN NALAWADE
घराच्या तुलनेने, दरवाजा लहान असतो दरवाज्याच्या तुलनेने, कुलुप लहान असते कुलपाच्या तुलनेत,चावी लहान असते परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की. #NojotoQuote घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो
घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो
read moreकवी विकास गोविंद पाटील
घराच्या त्याचार भिंतीतून जरा बाहेर पडा आणि मग कळेल की समाधानी कोण आहे तुम्ही की तुमच्या घराच्या त्या चार भिंती पलिकडची माणसं
घराच्या त्याचार भिंतीतून जरा बाहेर पडा आणि मग कळेल की समाधानी कोण आहे तुम्ही की तुमच्या घराच्या त्या चार भिंती पलिकडची माणसं #poem #nojotophoto
read moreSatishsingh Malve
टांगता आली न भिंतीवर घराच्या एक प्रतिमा काळजाच्या आत होती -© सतिशसिंह मालवे ©Satishsingh Malve शेर टांगता आली न भिंतीवर घराच्या एक प्रतिमा काळजाच्या आत होती - © सतिशसिंह मालवे 9527912625
शेर टांगता आली न भिंतीवर घराच्या एक प्रतिमा काळजाच्या आत होती - © सतिशसिंह मालवे 9527912625 #Shayari
read moreyogesh atmaram ambawale
कितीही फिरलात जगाच्या पाठीवर, तरीही ओढ ही घराच्याच वाटेवर. इतकं नक्कीच की फिरलो कितीही धार्मिक स्थळांवर, तरी खरी शांती अन सुख आईच्या चरणांवर. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे जगाच्या पाठीवर... #जगाच्यापाठीवर चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQu
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे जगाच्या पाठीवर... #जगाच्यापाठीवर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine
read moreSarita Prashant Gokhale
वृत्त:-वंशमणि ८/८/४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखूण ती ठरली श्वास गुंफले तिच्यामधे मी माझे गझल पाकळी प्राणावरती फुलली जीर्ण घराच्या सुकल्या होत्या भिंती खांब सरकला नाती उघडी पडली डाव साधुनी घाव घातले पाठी मर्दुमकीची धमक कुठे ना दिसली स्वार्थासाठी इमान नाही विकले आत्मसुखाने ओंजळ माझी भरली किती वादळे पेल्यामधली होती संकटातही नाव स्मिताची तरली स्मिता राजू ढोनसळे ©Smita Raju Dhonsale वृत्त:-वंशमणि ८/८/४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखूण ती ठरली
वृत्त:-वंशमणि ८/८/४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखूण ती ठरली #Memories #मराठीशायरी
read moreSarita Prashant Gokhale
वृत्त-- वंशमणी वृत्त ८ ८ ४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखुण ती ठरली श्वास गुंफले तिच्यामध्ये मी माझे गझल पाकळी प्राणावरती फुलली जीर्ण घराच्या सुकल्या होत्या भिंती खांब सरकता नाती उघडी पडली धडपडतांना सावरले पण पडले जखम पुन्हा ती कधीच नाही भरली स्वार्थासाठी इमान नाही विकले समाधानात ओंजळ माझी भरली संकटातही भरकटले ना कोठे वादळास ती सांगत होती सुटली ©Smita Raju Dhonsale वृत्त-- वंशमणी वृत्त ८ ८ ४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखुण ती ठरली
वृत्त-- वंशमणी वृत्त ८ ८ ४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखुण ती ठरली #brokenwindow #मराठीशायरी
read morePrerana Jalgaonkar
आभाळाने पुकारले चिऊताई चिऊताई परत ये... रुसूबाई रुसूबाई रुसलीस का... चिव चिव करायला परत ये... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि
read morePrerana Jalgaonkar
आभाळाने पुकारले चिऊताई चिऊताई परत ये... रुसूबाई रुसूबाई रुसलीस का... चिव चिव करायला परत ये... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि
read moreyogesh atmaram ambawale
घे जगून तू असाच,भले कैद घराच्या चार भिंती. निघूनी जाता कोरोना संकट,आनंद पुन्हा घेशील ह्या जगती. घे जगून तू असाच,सध्यातरी कोरोनाला घाबरुनी. जीवन छान जगशील नंतर, आता सामाजिक सुरक्षित अंतर राखुनी. घे जगून तू असाच, योग्य ते शासकीय नियम पाळूनी. कुठलेही संकट येवो आमच्यावर, लढतो आम्ही देऊ ह्या जगास दाखवुनी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घे जगून तू.. #घेजगूनतू चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घे जगून तू.. #घेजगूनतू चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine
read more