Find the Latest Status about कोणता वापरायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणता वापरायचा.
vishnu thore
अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला - vishnu thore अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला
महादेव जरे
❤मिठीत घेऊन विचारल तिने कोणता रंग लावू तुला. ❤ ❤मी पण सांगितल तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋 ❤मिठीत घेऊन विचारल _तिने कोणता रंग लावू तुला..... ❤ ❤मी पण सांगितल तिला _मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋💋💋💋💋
vishnu thore
"पिटर" या नव्या मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेले गीत " विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" या गीताचे गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले या गीतास
yogesh atmaram ambawale
मानावे कुणाला आधार वृद्धापकाळाचा, सांभाळून घेईल मुलगी की आधार राहील मुलाचा. संभ्रम कायम हा माझ्या मनाचा, विश्वास ठेवावा कुणाचा,सासरी जाणाऱ्या मुलीचा की वाया जाणार नाही मुलगा,ह्या आशेचा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत. तो आहे ससंदेह अलंकार. ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते
RJ कैलास नाईक
लेखणी आहे ध्यास माझा भाव ही आहे श्वास माझा मी कधी गंधाळून होतो का सुगंधी हा भास माझा ओळ का गेली बावरूनी कोणता झाला त्रास माझा उजळुनी याव्या पाय वाटा भाळण्याचा हा ध्यास माझा कोरडे क्षण हसरेच झाले साजणीचा सहवास माझा RJ कैलास #लेखणी आहे ध्यास माझा भाव ही आहे श्वास माझा मी कधी गंधाळून होतो का सुगंधी हा भास माझा ओळ का गेली बावरूनी कोणता झाला त्रास माझा
RJ कैलास नाईक
प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते असा कोणता गुन्हा झाला मजकडून की दुनियेने ही मला येऊन उगाच छळले होते खोटे होते दिलासे गहिवर फक्त कोरडा स्वप्न कधीचे पापणीजवळ अडखळले होते शुष्क ताटवे प्रतीक्षेत उभे होते पालवीच्या फुलोऱ्या आधीच पान कधीचे गळले होते आयुष्य सरले शोधत जगण्याची परिभाषा श्वास माझे का वेदनेवरच भाळले होते RJ कैलास #प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते असा कोणता गुन्हा झाला मजकडून की दुनियेने ही मला येऊन उगाच छळले ह
RJ कैलास नाईक
लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे तुझ्या स्वभावातील गुंते कळलेच नाहीत गोंधळलेला जरासा खरेतर मीपण आहे तुझ्या शब्दातील गुज जाणत असतो कायम तुझ्यासवे जगताना वेचत सुखाचे क्षण आहे न राहिली आस आता कोणती जीवनात तू माझी असणं प्रेमाचा हा सन्मान आहे RJ कैलास #लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे त
Madhumati Kinikar
ओठांनी तुमच्या, शब्दांना स्पर्शून शब्दांची किम्मत केली. किती जिव्हाळा त्या शब्दामध्ये सहज शब्दात मांडून गेली. मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची.
vaishali
शब्दांची किंमत आज मला कळली लेखणीही माझी शब्दांवर भाळली एक एक शब्द जणू कागदावर सांडला काळजातील भाव लेखणीतून मांडला सुख दुःख सारे शब्दातच गुंफले तेव्हा हृदयावरील ओझे जणू संपले कधी प्रेम कधी राग शब्द बोलती आज वाढते सौंदर्य लेखणीचे चढविता शब्दांचा साज मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची.