Find the Latest Status about दिसती माझी माय कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिसती माझी माय कविता.
Anisha Kiratkarve
White तूझ्या पायातील पैंजण नाव घेते माझ ग, तू असशील दूर माझ्यापासून पण मनी नाव तुझ ताज ग... रोज पडती स्वप्ने तुझी ,तूच स्वप्नात आज ग, एरवी असतो एकच शृंगार आज वेगळाच साज ग..... तुझ्यासाठी मी अजून आहे अजूनही असेल खास ग, पायाखालील माती माझ्या तुझ्यासाठी कुंकवाचा भास ग..... विरह तूझ्या निस्वार्थी प्रेमाचा आणि दुरावलेली आस ग, दुःखात गाळलेला प्रत्येक अश्रू अन् त्या अश्रूंची रास ग..... ©Anisha Kiratkarve #love_shayari कविता मराठी प्रेम शायरी मराठी प्रेम खर प्रेम मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी
#love_shayari कविता मराठी प्रेम शायरी मराठी प्रेम खर प्रेम मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी
read moreAnisha Kiratkarve
White तूझ्या पायातील पैंजण नाव घेते माझ ग, तू असशील दूर माझ्यापासून पण मनी नाव तुझ ताज ग... रोज पडती स्वप्ने तुझी ,तूच स्वप्नात आज ग, एरवी असतो एकच शृंगार आज वेगळाच साज ग..... तुझ्यासाठी मी अजून आहे अजूनही असेल खास ग, पायाखालील माती माझ्या तुझ्यासाठी कुंकवाचा भास ग..... विरह तूझ्या निस्वार्थी प्रेमाचा आणि दुरावलेली आस ग, दुःखात गाळलेला प्रत्येक अश्रू अन् त्या अश्रूंची रास ग..... ©Anisha Kiratkarve #Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम
#Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम
read moreAnisha Kiratkarve
White दुखामध्ये माझी माय,तरी हसते ग गाली उन्हामध्ये तिचे लेकरू तिच्याकडे ग पाही.... किती सोसल्या यातना किती आहे तिचे कष्ट तरी सर्वांचे करत गेली ना झाली कधी रुष्ट.... ना उरले काही तिच्या आयुष्यात गोष्ट आहे अशी, जगते ती बापाविणा काय माहित कशी.... विचारते माझी माय बापाविन तुझ्या मी कशी राहू, जग दुनिया दिसते मला सारी पण त्यांना कुठे पाहू.... उरामध्ये तिच्या दडलेले आहेत अश्रु अनेक, दुःख तिचे हलके करते,तिची लाडाची मी लेक..... ©Anisha Kiratkarve #sad_quotes माझी माय....
#sad_quotes माझी माय....
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White एकदा हात पकडला की, तो हात कोणत्याही परिस्थितीत मरणाच्या दारापर्यंत सोडायचं नसतं.. हे तेच करू शकतात ज्यांनी एकावरच खरं प्रेम केलेलं असतं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह
मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह
read moreAnisha Kiratkarve
Unsplash एक अशी गोष्ट जी कधी व्यक्त नाही झाली, मनातल्या मनात फक्त वाढत मात्र गेली.... कधी कधी तुझ्यापेक्षा तीच जास्त गोड वाटते, तू नसलास जरी सोबत ती सावलीसारखी सोबत असते..... गर्दीत असो वा एकांतात साथ कधीच सोडत नाही, जिव्हाळ्याचे नाते तिचे नी माझे ती कधीच तोडत नाही.... तुझ्यापेक्षा जास्त मी तिच्यामध्ये रमते, गालावरती हसू आणणे तिलाही अचूक जमते.... नको समजू दुसरं काही तीच आहे माझ्या जीवनाची साठवण, या जगण्यातल गुपित माझ ती तुझी आठवण....तुझी आठवण.. ©Anisha Kiratkarve #lovelife तूझी आठवण मराठी कविता मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता
#lovelife तूझी आठवण मराठी कविता मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता
read moreकवी - के. गणेश
White माये..... ----------------------------- घराच्या पिढीजात उंबऱ्यात कित्येक माय भगिनींचा गुदमरलेला होता श्वास, अपमानाचे घाट ओलांडताना दगड, शेण अंगावर झेलून खुलं केलंस मोकळं आकाश... छळणाऱ्या, पोळणाऱ्या रुढींशी वाघिणीसारखी झुंज देऊन निर्माण केलीस समतेची वाट, तुझ्याच पाऊलावर पाऊल ठेवत तुझ्या असंख्य लेकींनी गर्दी केलीय अफाट.... परंपरेचं काटेरी कुंपण व्यवस्थेशी झगडा देऊन मोठ्या हिमतीने तोडलंस, "मनु" नं उराशी कवटाळलेल्या त्या विषमतावादी क्रूर धर्माचं पार कंबरडं मोडलंस..... कुणी विमानात, कुणी चंद्रावर कुणी राष्ट्रपतीच्या मानद खुर्चीवर आज भगिनी दिमाखाने मिरवतात, तूच त्यागातून शिकवलेले स्त्री-पुरुष समानतेचे धडे मोठ्या कुतूहलाने गिरवतात... माये तू पेटवलेला न्यायचा दिवा कोणत्याही धर्माच्या वादळात आता कधीच विझणार नाही, तू निर्माण केलेल्या वाटेवरील तुझ्या पावलांचे चिरकाल ठसे पुढे कधीच बुजणार नाही.........!! ----------------------------------------------- ©कवी - के. गणेश माय सावित्री
माय सावित्री
read moreKomal Mahure
New Year Resolutions good morning my friend ©Komal Mahure #newyearresolutions लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह
#newyearresolutions लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह
read moreVilas Bhoir
काय नाते तुझे माझे अबोल ह्या प्रेमाचे.... गुंफलेले धागेदोरे आठवातल्या क्षणांचे... ©Vilas Bhoir #Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
भास होतोय नुसत्या स्वप्नांचा मला नको त्या स्वप्नातच आतापर्यंत जगलोय मी आयुष्यभरासाठी ते स्वप्न बघताना क्षणोक्षणी त्या यातना आताच भोगलोय मी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) तुझी माझी जोडी लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम
तुझी माझी जोडी लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम
read more