Find the Latest Status about डोळ्यात meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यात meaning.
प्रकाश साळवी
डोळ्यात आसवांना सूर कसे गवसून गेले माझ्या मनी बघ सखे मेघ कसे बरसून गेले ** आज बघ कसा सूर्य हा मंदावलेला भासतो श्रद्धांजलीत माझ्या शब्द ही मोजून गेले ** बरे झाले अंधश्रध्देचा खूनी हो मिळाला न्यायास न्याय हो बघा मिळवून गेले ** शब्द बघ देवूनी तु मात्र जाहली निराळी चाचपून पाहता हृदय कुठे हरवून गेले ** आता कुठवर हे सारे साहून जावे कसे ! शहाण्यास चक्क ते कसे वेडे ठरवून गेले ! ** अरे असा गलितगात्र होवून जातोस कसा हसणे बघ ओठात तुही कसे विसरून गेले ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबाईल: ९१५८२ ५६०५४ डोळ्यात आसवांना ...!
Diwa
You're a writer when you find your meaning in the meaningless scribbles you're often driven to create. "Meaning" #Meaning #KwentongDiwa #Diwa