Nojoto: Largest Storytelling Platform

New एवढी एवढी बाहुली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एवढी एवढी बाहुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एवढी एवढी बाहुली.

Stories related to एवढी एवढी बाहुली

    LatestPopularVideo

डॉ केशव घोडके

चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला
शोभून दिसतो साज.।
प्रत्येकाच्या मनावरती
करत राहील राज..।

गोरे गोरे गाल तिचे
ओठावरती लाली..।
जशा नाजूक पाकळ्या
गुलाबाची कळी..।

पाणीदार डोळे तिचे
चश्मा शोभतो सुंदर.।
बोटावर गणित करते
शाळेत पहिला नंबर.।

काळजामध्ये घुसून खाते
नेहमी गोड गोड बोलून..।
आजीची शिकवण तिला
जणू  शब्द घ्यावे झेलून.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली

ganesh kadam

एवढी बंधने लादू नका #Talk

read more

अत्रंगी रे...!!!

ही माझी कविता नाहीये पण शब्दबद्ध केली मी कारण ती कविता एवढी थोर आहे की मला मोह आवरला नाही #poem

read more

Nagesh Ballal

😘🥰🥰🥰🥰😍😍 *सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात* *तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत...मी खुप* *नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळ #nojotophoto

read more
 😘🥰🥰🥰🥰😍😍
*सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात* *तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत...मी खुप* *नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळ

sandy

लेक असते.. मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान, सळसळतं चैतन्य,खळाळती लाट लेक असते.. हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा, अंगणातली तुळस,नभातलं चांदण #story #nojotophoto

read more
 लेक असते..
मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान,
सळसळतं चैतन्य,खळाळती लाट
लेक असते..
हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा,
अंगणातली तुळस,नभातलं चांदण

Secret Quotes

विचार म्हणतात का तिची एवढी काळजी करतोय आणि मन अस तिला सोडायला आज पण तयार नाही, जीव आहेत ती आणि आयुष्यभर राहील जेव्हा मी संपेल तेव्हा माझं सर

read more
सगळेच उपवास बायकोनेच धरावे
असे काही नसतं,
कधी कधी माणसानं पण धरून बघावं,
बायकोने स्वतःच आयुष्य कमी करून
नवऱ्याच का वाढवाव कधी नवऱ्यानं
पण स्वतःच आयुष्य कमी करून
बायकोचं आयुष्य वाढवावं,
मी तर धरतो कधी कधी निस्वार्थी मनाने
निरंकार मानलेल्या बायको साठी,
आज कोणी माझ्या साठी धरू अगर ना
धरू पण मी मात्र तिच्या आयुष्या साठी
धरला होता कितपट खऱ्या आहेत नाही
माहित या गोष्टी, ती माझी हक्काची असती
तर तिने ही धरलेच असते माझ्यासाठी,
नकोय तीचं काही मला पण माझ सर्व काही 
देणार मी तिच्या साठी,
आहेत तो पर्यंत तिच्या साठी सुखचं मागणार
ज्या दिवशी तिच्या चुका जास्त घडतील तो
दिवस नशिबात नकोय दोघांना पण..
   AS Patil✍️ विचार म्हणतात का तिची एवढी काळजी करतोय
आणि मन अस तिला सोडायला आज पण तयार नाही,
जीव आहेत ती आणि आयुष्यभर राहील जेव्हा मी
संपेल तेव्हा माझं सर

Secret Quotes

विश्वास ठेवणं कुणाला जमत नाही, बाकी कामापूरतेच ठेवतात आम्ही सगळ्यांवर ठेवतो, आहेत ना फरक, जमत नाही तुम्हाला त्यांच्या शिवाय, बस नाती शोधत आह

read more
तोड अजून काय फरक पडतो आम्हाला,
बरोबर ना.
किती ही बोललो तरीही लाज नाहीये, 
सवयी नाही मोडत ना आपल्या,
काय गरज कुणाची तुम्हाला जीव लागतो
त्या साठी कुणाचा तळतळाट बघायला,
कसा तुटत असेल कुणाचा जीव आणि 
विश्वास काय गरज कुणाला, 
खर आहेत चालुद्या नाही वेळ देणार परत
बोटं ठेवायला माझ्यामुळे.. विश्वास ठेवणं कुणाला जमत नाही, बाकी कामापूरतेच
ठेवतात आम्ही सगळ्यांवर ठेवतो, आहेत ना फरक,
जमत नाही तुम्हाला त्यांच्या शिवाय, बस नाती शोधत आह

Vinod Umratkar

"आधार" खरं सांग प्रिये, माझ्याबद्दल तुझा काय विचार आहे। टाईमपास की,जन्मोजन्मीसाठी माझा स्वीकार आहे। आवडले काय,नी कसे जडले प्रेम माझ्यावर #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
  "आधार"

खरं सांग प्रिये, माझ्याबद्दल तुझा काय विचार आहे।
टाईमपास की,जन्मोजन्मीसाठी माझा स्वीकार आहे।

आवडले काय,नी कसे जडले प्रेम माझ्यावर प्रिये।
मी दिसायला कुरुप अन सोबतच बेरोजगार आहे।

श्रीमंतांच्या घरची राजकुमारी, कशी राहशील तू इथे।
माझ्या फाटक्या दारिद्र्याच्या मांडला बाजार आहे।

तुझ्या सारखीला, माझ्यासारखे मिळतील कित्येक।
कसे वाटले सजने तुला ,मी रंक तुझा आधार आहे।

ओंजळीत माझ्या न मावणारी, स्वप्ने तुझी नभा एवढी।
सांग सखे ,कसा मी, ती सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे।   "आधार"

खरं सांग प्रिये, माझ्याबद्दल तुझा काय विचार आहे।
टाईमपास की,जन्मोजन्मीसाठी माझा स्वीकार आहे।

आवडले काय,नी कसे जडले प्रेम माझ्यावर

Secret Quotes

आठ दिवसा पूर्वी एक गोष्ट समजली त्याला पण मी साक्षी होतो त्या नंतर आज पण दुसऱ्या मित्रा सोबत परत दुसरी गोष्ट घडलीय विश्वास उठला जगावरचा एवढे

read more
सगळ्यांना नाही पण असतात काही मुली
त्यांच्या साठी स्पेशल..
रांडा बऱ्या म्हणा तुमच्या पेक्षा येवढंच फरक
आहेत त्यांच्यात आणि तुमच्यात की त्या संन्मानाने
पेशा ने करतात पोटा साठी आणि तुम्ही एका
गोष्टी साठी प्रेमाच्या किंवा भावनांशी खेळून
धंदा करतात एक मुखवट्या आड लपून,
एका वेळेस रांडावर प्रेम करून तिला जवळ
केलेलं बरं पण अश्या भावनांशी खेळणार्या
मुलीं बाबतीत खुप नफरत मनात भरत चाललीय,
अशी तरी सोडून नाही जाणार कधीच असल्या
मुलीला जीव लावला तर पण अशा बाजारु मुली
आहेत काही ज्या फक्त पैशा मागे पळणाऱ्या आहेत,
आशय काय घेयचा यातून बाकी लोकांनी समजायचं
रोज एक मित्र पण आणि स्वतः मी पण त्यातून
गेलोय.
   AS Patil✍️
 आठ दिवसा पूर्वी एक गोष्ट समजली त्याला पण मी
साक्षी होतो त्या नंतर आज पण दुसऱ्या मित्रा सोबत
परत दुसरी गोष्ट घडलीय विश्वास उठला जगावरचा 
एवढे

तानाजी ताकमोगे

।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं

read more
।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील 
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे 
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी 
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं 
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन 
काढण्या निर्मीली देवाने आईनंतर ताई.।।
आठवणीतील कविता :आता मिळवा मराठीतील सर्व कविता एकाच ठिकाणी डाउनलोड करा -- https://goo.gl/EMJl10 ।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile