Nojoto: Largest Storytelling Platform

New आपलं लिव्ह Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपलं लिव्ह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपलं लिव्ह.

    PopularLatestVideo

Hidden _shayar21

भेटीची ओढ तूझी आज मझ सतावते
एक दिवस नक्की रुदय हि हेचं सांगते
खरंच भेटीची ओढ तूझी आज मझ सतावते...

©Dr.Pooja gaikwad #Yaad #लम्हा #you_and_me #लिव्ह

#LostInSky

Hidden _shayar21

प्रेम करण्या साठी ती व्यक्ती जवळ असावी अस काही नहीं..
कारण प्रेम न जवळ राहण्याने वाढत आणि न दूर गेल्याने संपत..
प्रेम तर प्रेम असत
जे खर असल कि नक्की मिळत..

©Dr.Pooja gaikwad #लिव्ह #togetherforever #Relationship #couolegolas 

#selflove

@wr. pallavi

mute video

Hidden _shayar21

कभी सोचा ना था ..
एक वक्त ऐसा भी आएगा ..
कुछ पल की खुशी के बाद ..
अंधेरा भी छाएगा .....
आपके बिना जीने की 
कभी ना मांगी थी दुआ ..
मगर हमें क्या पता था कि जो ना मांगा वही कुबूल हो जाएगा कुबूल हो जाएगा.....

©Dr.Dhanu #Hopeless #Helpless #लिव्ह #For❤U 

#Hope

Soham More

# आपलं जयसिंगपूर #

read more
mute video

Kumarchitra

#आपलं असंच #poem

read more
आपलं असंच..
गर्द डोंगर झाडीतलं एखादं घर..
तू अन मी 
राजा - राणीचा संसार!
तुझा बळीराजा सोन्यासारखं शेत फुलवंल..
सखी तू, सुखाचे दोन घास 
बांधावर बसून भरवशील!
उद्या आपली चिलीपिल्ली 
जंगलच्या चिल्ल्यापिल्ल्यांसोबत बागडतील...
खरंच असंच होईल..??
पण तो डोंगर, ती नदी, ते जंगल 
असंच राहायला हवं..!!
©️कुमारचित्र #आपलं असंच

Omkar

आपलं माणूस

read more
त्या दुःखाच्या क्षणी माझ्या सोबत जवळचं कोणी नसलं तरी मला चालेल......

.
.
.
पण आनंदाच्या क्षणी जवळच्या व्यक्ती नक्कीच सोबत असाव्या.....
..
.
. आपलं माणूस

अश्लेष माडे (प्रीत कवी )

आपलं मन??

read more
आपण एखाद्याला कधीकधी आपल्यासाठी खूप Special समजत असतो. तेव्हा आपण त्यांच्या प्रत्येक Reply ची वाट बघत असतो. आणि Reply भेटला नाही तर, स्वतःला दुःखी करून घेतो..आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी सांगत असतो. आणि अपेक्षा करत असतो की, ती व्यक्ती सुदधा आपल्याला सर्व काही सांगायला हवं. पण, बहुतेकदा तसं नसतं., जशी समोरची व्यक्ती आपल्याला Special वाटत असते, तसे special बरेच असतात त्यांच्या Contact List मध्ये.. आणि आपण जेव्हा समोरच्याला Special समजू लागतो, तेव्हा हेच विसरून जातो. की, समोरच्यासाठी आपण काय आणि कोण आहोत.. पण, आपलं मन.....??? 
प्रीत आपलं मन??

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मरणाने आपलं केलं

read more
mute video

Kunal Salve

असंच...
असंच आपलं प्रेम नव्हतं
आठवतंय का तुला 
जिद्द तुझी होती ,आणि मी 
कुंकू लावलं  होतं !

असंच पाणी डोळ्यात तुझ्या
ते खोटं तर नव्हतं 
मीही जवळ घेऊन मग ,
बायको,मी आहे ना बोलून मिठीत घेतलं होतं !

असंच आपलं प्रेम नव्हतं
चारचौघात तर नाही पण,
नजरेस नजर मिळवून 
आयुष्य सोबत जगायचं, ठरवलं होतं !

     #असंच #आपलं #प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile