Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गाचा समतोल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गाचा समतोल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाचा समतोल.

    LatestPopularVideo

sandy

#स्वतःचे_मूल या विषयावर खूप दिवसांपासून लिहिण्याचा विचार होता. मुहूर्त मिळत नव्हता . लग्न झालेल्या कोणत्याही जोडप्याला स्वतःचे मूल हवेसे व #story #nojotophoto

read more
 #स्वतःचे_मूल

या विषयावर खूप दिवसांपासून लिहिण्याचा विचार होता. मुहूर्त मिळत नव्हता .

लग्न झालेल्या कोणत्याही जोडप्याला स्वतःचे मूल हवेसे व

Rajendrakumar Shelke

वेध निसर्गाचा #Shayari

read more
*विषय:-मज वेध लागले*

*************************
धरतीला हि आस
आता रे तुझ्या *मिलनाची,*
मज वेध लागले
पावसाच्या *जलधारांची.*

मज वेध लागले
मातीचा सुगंध *घेण्याचे,*
पहिल्या पावसात
मनसोक्त ते *भिजण्याचे.*

मज वेध लागले
हिरव्यागार *शृंगाराचे,*
निसर्गाचा सोहळा
डोळे भरून *पहाण्याचे.*

मज वेध लागले
ऊन पावसाच्या *खेळाचे,*
सृष्टीच्या सोहळ्यात
आनंदाने *बागडायचे.*

मज वेध लागले
इंद्रधनू *रंगाचे,*
निरभ्र आकाशात
पक्षी बनून *उडण्याचे.*
------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वेध निसर्गाचा

Vijaykumar Khune

पर्यावरण समतोल.. 🍃🍃 🌴 Vijudada 🌴 #environment #Knowledge

read more

Pravin Rane

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट #Quotes

read more
कोकण  म्हणजे लाल मातीतली  वाट❤️
आणि निसर्गाचा थाट 🌴🌴

©Pranv Rane कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट

umesh prakash salunke

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

read more
तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

@Praju..

#Changedpeople #Changing_is_the_law_of_Nature बदल हा निसर्गाचा नियम असला तरी ..आजकाल लोकं सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलताना दिसत आहेत..💯👿Ch

read more
एका मैत्रिणीने मला सहज एक प्रश्न विचारला...की
 रंग बदलणारा प्राणी कोणता गं ?
मग मीच गोंधळात😥 पडले🤔
 सरडा🦎 की माणूस👫??
🤔👿💯

"भावनांचे विश्व" ( प्राजक्त )

Quotes Creator #Changedpeople #Changing_is_the_law_of_Nature बदल हा निसर्गाचा नियम असला तरी ..आजकाल लोकं सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलताना दिसत आहेत..💯👿#Ch

Rushikesh (pawan) hattimare

परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गा #thought #BoneFire

read more
परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गाचा रेखीवपणा प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो तेव्हा कळतं....यांना निर्माण करणारा एकमे
व तोच असू शकतो..... परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गा

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आज जागतिक पर्यावरण दिन आहे त्यामुळे आजचा विषय आहे पर्यावरण आणि भविष्य... पर्याव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पर्यावरणभविष्य

read more
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी,
निसर्ग वाचविणे खूप गरजेचे आहे.
निसर्ग वाचविण्यासाठी झाडांची कत्तल
न करता,
झाडे लावणे खूप महत्वाचे आहे.
झाडे लावा,झाडे वाचवा,
पर्यावरणाचा समतोल राखा.. शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात??
आज जागतिक पर्यावरण दिन आहे
त्यामुळे आजचा विषय आहे
पर्यावरण आणि भविष्य...
#पर्याव

Divya Kulkarni🐿️

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ.. #मिळतेफळ निसर्गाचा नियम आहे चांग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
म्हणून कर्म चांगले करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका, फळ नक्की चांगलच मेळेल.  #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ..
#मिळतेफळ
निसर्गाचा नियम आहे
चांग

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ.. #मिळतेफळ निसर्गाचा नियम आहे चांग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
म्हणून कर्म चांगले करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका, फळ नक्की चांगलच मेळेल.  #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ..
#मिळतेफळ
निसर्गाचा नियम आहे
चांग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile