Find the Latest Status about कळ्यांचे नि श्वास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळ्यांचे नि श्वास.
Pragatee शब्दांमृत
भेट तुझी माझी किती असेल ती खास मन होई आतुर भेटीस तुझीच लागे आस भेटीचा क्षण तो हळवा हृदयी मज साठवायचा वर्षे उलटली किती जरी मनी अलवार जपायचा हुरहूर लागे जिवा भेटीचे ते स्वप्न गोड त्या अनमोल क्षणाला मग नसेल कशाची तोड ✍️प्रगती ( शब्दांमृत ) ©Pragatee Bhosale भेट तुझी नि माझी.... प्रगती ( शब्दांमृत )
भेट तुझी नि माझी.... प्रगती ( शब्दांमृत ) #मराठीकविता
read more