Nojoto: Largest Storytelling Platform

New उद्यापासून आता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उद्यापासून आता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्यापासून आता.

    PopularLatestVideo

Swapnil Parab

उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट #baarish

read more
उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचाही अंदाज  व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान आपत्कालीन यंत्रणा गोवा राज्यामध्ये सज्ज करण्यात आली आहे.  ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

©Swapnil Parab उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट

#baarish

Moti

आता #फ़िल्म

read more
mute video

Vinod Umratkar

विचारू नका,कुणी मला प्रश्न, कुठे आहेस ? म्हणून। पुढचे 21 दिवस "घरीच" आहे 'मी पण उद्यापासून'। #yqmarathi #yqtaai umratkar_vinod_for_yqma #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
विचारू नका,कुणी मला 
प्रश्न, कुठे आहेस ? म्हणून।
पुढचे 21 दिवस "घरीच"
आहे  'मी पण उद्यापासून'।
 विचारू नका,कुणी मला 
प्रश्न, कुठे आहेस ? म्हणून।
पुढचे 21 दिवस "घरीच"
आहे  'मी पण उद्यापासून'।

#yqmarathi #yqtaai 
#umratkar_vinod_for_yqma

Kumar Kartik Poetry

आता हू

read more
mute video

sai mahapatra

आता नहीं #शायरी

read more
तुम्हें आता नहीं 

हमसे छूटता नहीं

साई महापात्र आता नहीं

Dr.Dinesh sonkar

नही आता

read more
सीने में प्यार देखना नहीं आता
कितनी है मोहब्बत  जताना नही आता,
हम भी मरते हैं ये बताना नही आता
गुट गुट के जी रहा हूं जीना नहीं आता,
जब से उन्हें भुलाया हूं मरना नहीं आता नही आता

suraj kumar

आता है। #शायरी

read more
mute video

Neetesh Yaduvansh

आता है #nojotovideo

read more
mute video

kavi avinash

रास आता #poem

read more
mute video

tejas cherphale

सांग आता...

read more
Dil Shayari  "सांग आता..."
का वाटते तुला ऐकवावे
का दाटते तुला अनुभवावे
अनुभवूनी या क्षणांना
सांग आता मी कसे थांबवावे

वाटते डुलावे दाटते झुलावे
धुक्यात तुझ्या या धुंद ओसरावे
ओसरूनी या क्षणांना 
सांग आता मी कसे विसरावे

वाटते खुलावे दाटते फुलावे
सुगंधात तुझ्या या पुन्हा मोहरावे
मोहरूनी या गोड क्षणांना 
सांग आता मी कसे थांबवावे

वाटते झुरावे दाटते मरावे
पिरमात तुझ्या या मुग्ध व्हावे
आठवूनी या मुग्ध क्षणांना
सांग आता मी कसे विसरावे…

            तेजस सुरेश चेरफळे…. सांग आता...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile