Find the Latest Status about स्वतःचा विचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःचा विचार.
dsp motivation
इतरांसाठी जगत होतो तेव्हा कोणाला तक्रार नव्हती. थोडा स्वतःचा विचार काय केला,तर सर्व जग शत्रू बनलं. इतरांसाठी जगत होतो तेव्हा कोणाला तक्रार नव्हती. थोडा स्वतःचा विचार काय केला,तर सर्व जग शत्रू बनलं. #hardwork #whatsappstatus #marathistatus
Secret Quotes
प्रामाणिक प्रामाणिक आहेत ती नाही वाटत मला आता कारण जर ती असतीच प्रामाणिक तर ती माझा अबोला काढत असतीस आज, आपल्या माणसांनी चूक स्वतःहून मान्य केली तर ती एक वेळेस माफी ची हकदार होते ती व्यक्ती पण दुसरी कडून समजली तर आयुष्यभरासाठी मनातून नाही फक्त तर पूर्ण आयुष्यातुन ती व्यक्ती उतरून जाते, मानले बोलणं मी बंद केले पण त्यात गुन्हेगार ती पण आहेच ना, मी नाही बोलत पण तिला अजून तरी कुठे बंधन आलेत तिच्यावर असाही विषय कुठे होत नाहीत, ती तर बोलू शकत होती ना, पण नाही बोलत तिला तिचा इगो महत्वाचा वाटतो इज्जत प्यारी वाटते अजून असो मग...... -AS Patil✍️ प्रेम मी केले होते शिक्षा पण मीच भोगणार हे खरं आहेत पण एकदा तिने स्वतःचा विचार करायला हवा स्वतः कशी होती आधी अन आत्ता कशी झालीस, प्रत्येक गो
Secret Quotes
आयुष्यात कधी वाटलं नव्हतं एवढा राग एवढी तळतळं येईल म्हणून कुणावर, मी प्रेमाने आलो एकटा आलो त्या वरून समजून घ्यावा कुणी काय कमी नाहीत, पण तरीही जे नाही ते शब्द ऐकले मी दुसरे असते तर लायकीत आणलं असत मी, कोण किती साव आहेत मला नाही माहित का प्रत्येक गोष्ट माहित आहेत मग कुणाचे व्यसन कुणाचे नाटक चाळे लफडे माहित असून पण शांत होतो, कारण वेळ होती ती माझ्यावर परीक्षा होती माझी ती दुश्मन समजत असतो तर प्रत्येक शब्दाला उत्तरे होते माझ्या कडे तेव्हाही, पण कस असतं ना एका जत्रा ने देव म्हातारा नाही होत म्हणे प्रेम केलं ना तर त्याग पहिल्या पासून करत आलोय मी, कुणाच काय होत माझ्यासोबत हे त्यांनाच माहित मग, काही नाही केलं कुणी माणसे ओळखण्यात त्यांनी तर चूक केलीच पण मी ही खूप मोठी चूक केली, AS Patil✍️ स्वार्थी लोकं भेटली आयुष्यात मला अपेक्षा जर जास्तच असेल कुठे तर ती व्यक्ती बस स्वतःचा विचार करते दुसरे वेडे असतात खरं सांगायचं म्हटलं तर, वि
Vikash Rathod
मंजीले मीले ना मिले येतो मुकदर कि बात है हम कोशीस ना करे ये तो गलत बात है । ©Vikash Rathod # स्वतःचा मत
PRANALI KOLE
मी...(स्वतःशी बोलणे) माझ्याशी मीच बोलावे काही प्रश्न स्वतःलाच विचारावे कधीतरी शांत रहावे आणि आपणच आपल्या मनाशी बोलावे एखाद्या कोपऱ्यात शांत बसून राहण्यापेक्षा मनाच्या कोपऱ्यात आपणच एकदा डोकावून पहावे कधी वाटलेच तर हसून बघावे गप्पा मारून स्वतःचे मन मोकळे करावे कधीतरी आपणच आपल्याशी बोलावे ©PRANALI KOLE #Tulips कधीतरी स्वतःचा मित्र स्वतःच होऊन मनमोकळे बोलून घ्यावे
Nilesh Shinde Patil
नात्यापेक्षा जास्त जर स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवुच नये