Nojoto: Largest Storytelling Platform

New तुटलेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुटलेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुटलेला.

    PopularLatestVideo

Shivram Masurkar

तुटलेला धागा

read more
माझ्यासाठी हृदयाचा झोका केलास..
सकाळ सायंकाळ झुलवत राहिलास..
मीही आकाशी उंच झोके घेत होती..
पण मला वेडीला काय माहीत
त्या झोक्याची दोरी तू अगोदरच कापली होती.. तुटलेला धागा

Arushelke1258

तुटलेला प्रवास ...🖤

read more
प्रवास अर्ध्या वाटेतलासुरू होण्या आधीच संपला...
कोणाच्या एका वळणावर येऊन थांबला...

हीच भीती होती मनातआवडीचा प्रवास संपण्याची....
साथ सोडून जाताना बंध प्रेमाच तुटण्याची....

प्रवास होता आपल्या दोघांचाआले सारे पुर्ण गावातले..
मनात डोकावून बघशील कधीसापडेल प्रेम एकमेकाच्या जीवातले...

नव्हत माहीत मला माझ्यामैत्रीतल प्रेम की प्रेमातली मैत्री...
सोडून कधीच जाणार नाही इतकीच वाटायची खात्री...

जिथे मन अपेक्षा ठेवत तिथेच होतो अपेक्षाभंग..
सुंदर मनाच्या नात्यामध्ये तिथेच पडतो दुभंग....

                                        -Arushelke0251 तुटलेला प्रवास ...🖤

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुटलेला धागा... #तुटलेलाधागा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय Snehal Redekar यांचा आहे. लिहीत रा #YourQuoteAndMine

read more
तुटलेला धाग्याला दूरवलेल्या नात्याला
हवी असते फक्त एक प्रेमाची गाठ 
घट्ट आवरुण घेणारी आपुलकीने ओढणारी
अबोला तोटून‌ टाकणारी , तुटलेली पण
पुन्हा नविन नात्याला पुनर्जन्म देणारी...


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुटलेला धागा...
#तुटलेलाधागा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
लिहीत रा

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुटलेला धागा... #तुटलेलाधागा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय Snehal Redekar यांचा आहे. लिहीत रा #YourQuoteAndMine

read more
तुटलेला धागा पुन्हा
जोडता येत नाही
तसेच नात्यातील तुटलेला
विश्वास परतून येत नाही शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुटलेला धागा...
#तुटलेलाधागा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
लिहीत रा

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुटलेला धागा... #तुटलेलाधागा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय Snehal Redekar यांचा आहे. लिहीत रा #YourQuoteAndMine

read more
तुटलेला धाग्याला दूरवलेल्या नात्याला
हवी असते फक्त एक प्रेमाची गाठ 
घट्ट आवरुण घेणारी आपुलकीने ओढणारी
अबोला तोटून‌ टाकणारी , तुटलेली पण
पुन्हा नविन नात्याला पुनर्जन्म देणारी...


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुटलेला धागा...
#तुटलेलाधागा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
लिहीत रा

Rashmi Hule

Just Thoughts 💖 Collab टूटा हुआ धागा ,जोडा तो भी एक गाँठ रहजाती हैं. जो ना सूई से आरपार होती है ना कपडे से... अटक जाती हैं टूटकर जुड़े हु #YourQuoteAndMine #yqtaai #तुटलेलाधागा

read more
तुटलेला धागा गाठ
मारुन जोडला तरी
एक गाठ उरतेच 
ना सुईतून आरपार होते
ना कपड्यातून, 
ती अडखळतेच
तुटून जोडलेल्या
मनासारखी,नात्यासारखी..  Just Thoughts 💖 Collab 

टूटा हुआ धागा ,जोडा तो भी एक गाँठ रहजाती हैं. जो ना सूई से आरपार होती है ना कपडे से... अटक जाती हैं 
टूटकर जुड़े हु

yogesh atmaram ambawale

प्रेम भावना #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #bestofyqmarathiquotes #प्रेम #yqbhavna प्रेम,प्यार,ईश्क,मोहब्बत, नाम माझे अन

read more
प्रेम,प्यार,ईश्क,मोहब्बत,
नाम माझे अनेक,पण भावना मात्र एक.
स्वतः भले तुटलेला असतो,
पण लोकांना जोडतो,काम करतो नेक. प्रेम भावना
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes #प्रेम #yqbhavna 
प्रेम,प्यार,ईश्क,मोहब्बत,
नाम माझे अन

Secret Quotes

दूर निघून जाईल तिच्या आयुष्यातून कायमचा, शक्य नव्हतं काही गोष्टी मला पण आता थोडी सुद्धा आशा नाहीये कसलीच मनात माझ्या, जीवन त्यागायचे आहेत लव

read more
काळजी तर दूरच असेल माझी,
आठवण सुद्धा येत नसेल तिला,
इकडे जगू मरू कोणी काहीही
घेणं देणं नसतं तिला,
जिथे समोर दिसेल तिथे मान वळून
निघून जाणार दुसरीकडे दिसलो तर
ब्लॉक करून दूर राहणार असंच चालू
असतं तीचं कायम,
असो मीही जे सोसतोय तर फक्त तिच्या
ख़ुशी साठी तिला माझा सहवास नकोय
तर डोळ्यासमोर पण येणार नाही,
कुठे त्रास होत असेल तर माझी सावली
सुद्धा तिच्या वाटेवर पडणार नाही कधीच.
   -AS Patil✍️ दूर निघून जाईल तिच्या आयुष्यातून कायमचा,
शक्य नव्हतं काही गोष्टी मला पण आता थोडी
सुद्धा आशा नाहीये कसलीच मनात माझ्या,
जीवन त्यागायचे आहेत लव

Secret Quotes

आज दिवस तुमचे आहेत नंतर आमचे पण येतील, एखाद्याची भावना तोडून टाकायचा हक्क आहेत पण त्या सोबत खेळायला नाही, एखाद्याची परीक्षा मात्र नक्की घ्या

read more
कुणाला खेळ वाटतो तर कुणाला चेस्टा,
जिथे तिथे, ज्याला त्याला समजत
एखादा क्षणी अश्रू अनावर झाल्यावर
काय हाल होतीये स्वतःची.
बोलणाऱ्या साठी याचे मोल नसतात,
आधार येथे कुणी देईल याची अपेक्षा
पण चुकीची असते,
ज्याच त्याच पडलेल आहेत येथे मग कोणी
कुणाची काळजी करतंय का असंच बोलतंय,
काहीच अर्थ नाहीये बोलण्याचा पण कुणाला,
काय हक्क कुणावर आमचा प्रेम केलंय तर
तोच गुन्हा आहेत वाटतंय आमचा.
    AS Patil...! आज दिवस तुमचे आहेत नंतर आमचे पण येतील,
एखाद्याची भावना तोडून टाकायचा हक्क आहेत
पण त्या सोबत खेळायला नाही,
एखाद्याची परीक्षा मात्र नक्की घ्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आतचा विषय आहे जे तुटले होते धागे.. #जेतुटलेहोतेधागे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जे तुटले होते धागे,ते आता पुन्हा जोडले गेले.
पण जोडलेल्या जागी गाठ आहे,ह्याची सतत आठवण देत गेले.
धागेच ते गुंतणे, तुटणे हे नेहमीचेच असते,
पण त्याला एकरूप कसे ठेवावे हे आपल्या हाती असते.
धागे हे नात्याप्रमाणेच असते,
गुंतले की गुंतत जाते.तुटले की वेगळे होते,
जेव्हा गुंता सुटतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
भले धागा हातात पूर्ण असतो.
आणि तुटलेला धागा गाठ मारून ठेवला की आखूड होतो,
प्रत्येक टप्प्यावर गाठ आहे ह्याची आठवण करून देत राहतो. शुभ संध्या मित्रहो
आतचा विषय आहे
जे तुटले होते धागे..
#जेतुटलेहोतेधागे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile