Find the Latest Status about गुरुर्विष्णु गुरुर्देवो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुरुर्विष्णु गुरुर्देवो.
सरफिरी®
मी एक छोटंसं चिमणीचं पिल्लू होते.. तुम्ही जीव फुंकला या पंखांमध्ये एक गरूड घडवलात तुम्ही... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moresomnath gawade
आयुष्यात तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले; तुमची कृती नेहमीच उत्कृष्टपणाकडे झुकणारी, समोरच्याला समजून घेऊन समजाविण्याची कला, सर्वांशी सहजतेने केलेला मैत्रीपूर्ण संवाद, आणि बरेच उत्तम गुण......... तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू प्रकाशित करतात आमच्या सारख्या नवशिक्या मंडळींचे आभाळ. सर, तुम्ही खरेच ग्रेट आहात. आपणास गुरुपौर्णिमेच्या मनस्वी शुभेच्छा💐💐💐 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
घडविले मला। ते तुम्ही कुंभार। मजला आधार। तुमचाच।। दाखविला मार्ग। मज प्रकाशाचा। भरीला ज्ञानाचा । श्वास उरी।। निमित्त आजचे। वंदन करितो। शुभेच्छा देतो। सर्वानाच।। सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2
read moreDRx. Shital Gujar✍️
आकाशाला गवसणी घालायला शिकवणाऱ्या, माझा पंखांना बळ देणाऱ्या प्रत्येक क्षणाला शिकवणाऱ्या, माझ्या जीवनाला योग्य तो आकार देणाऱ्या, माझ्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या लहान-मोठ्या ,माझ्या सर्व परमपूजनीय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे नेहमी मला मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा ,मी नेहमी तुमची ऋणी राहील. 🙏🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🙏 -✍️Shital K. Guj@r सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
जन्म दिला ती आई महत्वाची, पालन कर्ता बाप महत्वाचा, शिक्षण दिले म्हणून शिक्षक (गुरूजी) महत्वाचे, समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे. ह्या प्रत्येकाने माझ्या जीवनात, मला प्रत्येक वेळेस काही न काही शिकवण दिली. शिकवण देणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरुसमान असते, म्हणूनच ह्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, माझे गुरू ती प्रत्येक व्यक्ती ज्यांच्यामुळे चांगले वागण्याचे गुण मिळतात. गुरू ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात प्रकाश पडतो, गुरू ज्यांच्या मुळे आपल्याला ज्ञान मिळते, गुरू ज्यांच्यामुळे समाजात वागण्याचे धडे मिळतात, गुरू ज्यांच्यामुळे शिक्षण मिळते, ती प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी गुरू च्या ठिकाणी आहे,ज्यांच्यामुळे आपणास काही शिकायला मिळते, आई-वडील असो भाऊ-बहीण असो मित्र-मैत्रिणी असो किंवा शिक्षण गण असो ह्या प्रत्येकाकडून आपल्याला ज्ञान मिळत असते, कसे वागावे,कसे बोलावे,कसे चालावे ह्या गोष्टी आपण स्वतः करत नसतो तर त्यापल्याला शिकवलेल्या असतात. Your Quate वरील लहान -मोठ्या गुरू जणांचा सुद्धा माझा नमस्कार कारण इथे सुद्धा मी शिकतच असतो, महत्वाचे म्हणजे ज्या ज्या व्यक्तींमुळे आपल्याला शिकायला भेटते ते सर्व व्यक्ती आपल्याला गुरू समान असावे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणीनां गुरुपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा.. आज आपण आजच्या दिवसाबद्दल काही माहिती ज
नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणीनां गुरुपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा.. आज आपण आजच्या दिवसाबद्दल काही माहिती ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेगुरु
read moreSaurabh Raj Sauri
कुछ पन्ने पुराने है मगर,मैंने वो यादों की किताब सम्भाली है जीवन का ज्ञान मिला है जिनसे,ये उन गुरूओं की कहानी है माटी को एक रूप देकर जिन्होंने पत्थर में प्राणों का संचार किया है अज्ञानी को सराबोर ज्ञान से भरकर नए समंदर का निर्माण किया है गुरु ही भाग्य के रचियेता,गुरु ही ईश्वर आगमज्ञानी है जीवन का ज्ञान मिला है जिनसे,ये उन गुरूओं की कहानी है कान खींचते डांट दिखाकर कभी जौहरी जैसा भेष बनाकर शून्य मस्तिष्क में ज्ञान थे भरते ज्ञान जोत से अंधकार मिटाकर हर सवाल का जवाब गुरु है ,हम तो अभी भी अज्ञानी है जीवन का ज्ञान मिला है जिनसे,ये उन गुरूओं की कहानी है ©Saurabh Raj Sauri गुरुर्देवो महेश्वराय: 🙏
गुरुर्देवो महेश्वराय: 🙏 #Poetry
read moreअनमोल सिंह "निरंजन"
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।। आज गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर हार्दिक शुभ कामनाएं। हमारी संस्कृति में गुरु को भगवान से भी ऊँचा बताया गया है। गुरु पूर्णिमा का यह पर्व हमें जीवन में अंधकार को दूर कर सच्चाई का राह दिखाने वाले गुरुजनों के प्रति अगाध सम्मान और कृतज्ञता का भाव रखने का हमें प्रेरणा देता है। अनमोल सिंह "निरंजन" गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।। #thought
read moreSudeep Keshri✍️✍️
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।। अर्थात गुरु ही ब्रह्मा है, गुरु ही विष्णु है और गुरु ही भगवान शंकर है। गुरु ही साक्षात परब्रह्म है। ऐसे गुरु को मैं प्रणाम करता हूँ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।। #विचार
read morePunita Singh
Happy Teacher's Day ©Punita Singh गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।। 🙏
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।। 🙏 #Knowledge
read more