Nojoto: Largest Storytelling Platform

New गुंतवणूक कुठे करावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुंतवणूक कुठे करावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुंतवणूक कुठे करावी.

    LatestPopularVideo

मैत्रेय

गुंतण्याच्या प्रेमात पडलं ना की सुटका ही शिक्षा वाटायला लागते,
त्या प्रकाश वेड्या किटकासारखं, 
फक्त धडकत रहायचं, 
परिणामांची तमा न बाळगता

मैत्रेय(अंबादास) #गुंतवणूक

Pooja Navale

क्षमा करावी मनापासून

read more
या जगात क्षमा सारखं कोणतंच 
            वरदान नाही 
मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच 
      फलदायी ठरते 
अन नेहमीच मनाला भावते
       यासाठी चुकीला क्षमा हवीच 
पण कुणी जाणूनबुजून चूक 
    करत असेल तर 
त्याला क्षमा कधीच मिळणार नाही  क्षमा करावी मनापासून

Swnand Marathe

कुठे... #poem

read more

vishnu thore

श्वासांना ही ऊब हवी मनासारखी वाऱ्याला महबुब हवी वनासारखी गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी..... - विष्णू

read more
 श्वासांना ही ऊब हवी मनासारखी
वाऱ्याला महबुब हवी वनासारखी
गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण
सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी.....
- विष्णू

Shubhangi Sutar

पर्वा न कशाची करावी

read more
व्हावं मी ही या कलियुगात 
सावित्रीची लेक अन 
निघाव साऱ्या या 
गोरगरिब दीन दलितांची
सेवा कराया 
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

नकोच या घरातल्या रूढी 
परपरांना बळी पढाया
नाही सहन करणार 
मी तो अन्याय 
लढेन मी आयुष्यभर
आत्मविश्वासान 
उभ आयुष्य मी
जगेन स्वाभिमानान
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी 

व्हावं थोड ध्येयासाठी
वेढं अन जगावं 
आपल्या धुंदीत
नको कोणासोबत स्पर्धा
नको ते अहंकार आणि इर्षा
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

©Shubhangi Sutar पर्वा न कशाची करावी

प्रकाश साळवी

चुकतेय कुठे ?

read more
चुकतेय कुठे माझे मलाच कळत नाही
जीवनाचे जीवनाशी नाते कसे जुळत नाही
**
मी पालथ्या घातल्या बागा मनाच्या
हे फुल जीवनाचे सांगा का फुलत नाही
**
धाव धाव धावलो सुखामागे कितिदातरी
ते सुख मजला आजही कसे मिळत नाही
***
वाटते मीच थोडा आहे काय वेडाखूळा
षड् रीपू माझे अजून काही जळत नाही
**
प्रकाश साळवी चुकतेय कुठे ?

Vin's Bansode

#कुठे आहे #poem

read more
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे

मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे

असे रुसून बसने चांगले नाही वाटत

तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे

Arjun patil

#कुठे आहेस तु ? #nojotophoto

read more
 #कुठे आहेस तु ?

vishnu thore

राहिली नाती कुठे..?

read more
 राहिली नाती कुठे..?

Avinash Lad

शोधू कुठे मी #ShiningInDark #शोधू_कुठे_मी

read more
#शोधू_कुठे_मी
=======================
गेली रुसून कोठे, शोधू तिला कुठे मी?
सारे जुनेपुराणे, मागू कसे तिला मी?

प्रिय होती सखी,सोडून मजला गेली
जगतो तिच्याविना,स्वप्न पाहू किती मी?

सोबती शब्द सारे, हृदयी माझ्या राहिले
स्पर्शाचे खेळ सारे,ते विसरू कसा मी?

शेवटची भेट माझी,सुख घेऊन गेली
खोट्या हासुत सारे,दुःख लपवू किती मी?

बाहुपाशात निजता, भाळलो देहावर
हळव्या स्पर्शाने,तो स्पर्श विसरु कसा मी?

उघड्या नयनी माझे,सुख शोधत होतो
श्वासात श्वास घेता, दुःखात पडलो मी?
=======================
विठूपुत्र:श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ

©Avinash Lad शोधू कुठे मी

#ShiningInDark
loader
Home
Explore
Events
Notification
Profile