Nojoto: Largest Storytelling Platform

New कांबळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कांबळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कांबळे.

    PopularLatestVideo

vaishali

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ Pravin wadje “ यांनी हा विषय सुचविला आहे #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #marathiwriter #marathisher #marathicollab #अजूनहीबंधनातमी

read more
देऊ कशी कबुली अजूनही बंधनात मी
आठवणीत तुझ्या झुरते अजूनही दिनरात मी 
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ Pravin wadje  “ यांनी हा विषय सुचविला आहे

vishnu thore

शेणाला गेलेल्या पोरी.. पतीच्या निष्ठा शेण जगाला सांगते त्याच्या सोबतीसाठी ती आतून धुमसते इस्तू अंगावर पडताच तिच्या फुलण्याला येते गती #nojotophoto

read more
 शेणाला गेलेल्या पोरी..

पतीच्या निष्ठा
शेण जगाला सांगते
त्याच्या सोबतीसाठी
ती आतून धुमसते
इस्तू अंगावर पडताच
तिच्या फुलण्याला येते गती

Vijay Kamble

हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता मी कवी विजय कांबळे कोयनानगर कर

read more
आयुष्याच्या वाटेवर चालतच राहिलो,कधी पाय रक्तबंबाळ झाले,कधी उन्हाचे चटके लागले 
मी मात्र चालतच राहिलो.
आयुष्याच्या...........

कधी मागे पाहिलं नाही वळून 
कधी गेलं नाही मन गळून 
कुणी थांबवलं नाही,
कोणी रोखल नाही.कोणी मायेनं जवळ घेतल नाही.कोणी आठवण काढली नाही
आयुष्याच्या............

काय चूक काय बरोबर काय कुठे आणि काय कसे समजल नाही 
कुणी साद घातली नाही.
मीही कधी एकली नाही
मी मात्र पुढे जात राहिलो
आयुष्याच्या............

जे आवडलं ते कधी मिळलवलच नाही.जे आपल नव्हत त्याच्या मागे धावलोच नाही.
कुणी हिणवलं,कुणी सूनवल मी कुणाल काही बोललोच नाही
आयुष्याच्या............

वाट सरत होती ,मी पुढे जात होतो.वाट मागे पडत गेली,मी तर थांबलोच नाही. जे शिकायचे होते ते नाही शिकता आले.पण मी वास्तवात कुठे कमी पडलोच नाही.
आयुष्याच्या............

जीवन म्हणजे काय असतं हे
समजत होतो , गरिबी अमीरी यातलं अंतर मोजत होतो
कुणी हात दिला ,कुणी घात केला 
मी मात्र थाबलोच नाही.
कुणी केलं प्रेम,कुणी दिल्या यातना मी व्यक्त झालोच नाही
पचवून त्या यातना मी कधी हरलोच नाही,मी कधी थांबलोच नाही.
आयुष्याच्या............

ती होती कुठे, ती असेल कुठे विचार करत बसलोच नाही,
मी प्रेमात तिच्या बुडलोच नाही
आठवण मनात आसुण मी कधी रडलोच नाही.
आयुष्याच्या.........

कवी :- विजय कांबळे
       हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता........ हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता  मी कवी विजय कांबळे कोयनानगर कर

Sarvesh Rhudaynath Gaikwad.

गुरुवर्य. चंदन कांबळे.... यांचं सुपरहिट गाणं पुढं बाय हलगी वाजती..... #हलगी #गाव #धिंगाणा #poem

read more

नवनाथ गोडसे

भाकरी की चंद्र - महादेव गोरख कांबळे

read more

sree

आई दिवस जसा ढळवा.. तसे आयुष्य हि ढळत गेले.. नित्य उगवणाऱ्या सूर्या सम तुझे प्रेम उजळत गेले.. - श्रीकांत कांबळे (परभणी)

read more
आई

दिवस जसा ढळवा,
तसे आयुष्य हि ढळत गेले..
नित्य उगवणाऱ्या सूर्या
सम तुझे प्रेम उजळत गेले..

     - श्रीकांत कांबळे (परभणी) आई
दिवस जसा ढळवा..
तसे आयुष्य हि ढळत गेले..
नित्य उगवणाऱ्या सूर्या
सम तुझे प्रेम उजळत गेले..

     - श्रीकांत कांबळे (परभणी)

balu kamble

#violin बाळु कांबळे

read more

sree

मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी.. मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, प्रेम किडा वळवळ #poem

read more
मनी आठवणींचा काहूर, होई ह्रदयी कंपन
स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी..

मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, 
प्रेम किडा वळवळता वाटे फeeling कसतरी..!

                                   श्री..! मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन
स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी..

मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, 
प्रेम किडा वळवळ

sree

फeeling कसतरी.. तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी. असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्य #poem #nojotophoto

read more
 फeeling कसतरी..
तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी
काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी.

असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्य

sree

फeeling कसतरी.. तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी. असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्य

read more
फeeling कसतरी..
तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी
काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी.

असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्यात हरवतो
भासे मी एकटा एकटा, वाटे फeeling कसतरी..

खेळ शब्दांशी खेळतो, उगाच मना जाळतो
भाव कवितेत मांडता, वाटे फeeling कसतरी

मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन
स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी..

मनास लागे कीड (चिंता), हारता डाव प्रेमाचा, 
प्रेम किडा वळवळता वाटे फeeling कसतरी..!

                                 -श्रीकांत कांबळे (परभणी) फeeling कसतरी..
तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी
काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी.

असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile