Find the Latest Status about single status marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Rushi Kadam
खुप प्रेम करतो तिच्यावर मि । देवा सांग न तिल R.k चि बायको बनायल। ❤ #feeling_loved #marathi #single #nashik
#feeling_loved #marathi #single #nashik
read moreRaj Kadam
ठेच लागणाऱ्या प्रत्येक नात्यामध्ये दुरावा येतोच असे नाही .... पण काही नात्यांमध्ये दुरावा हा निर्माण करावा लागतो.... अन् तोही अस्तित्वासाठी.... #Quote #Marathi #Emotion #single
Yogesh Harichandra Marke
काही लोकांना वाटत आपण त्यांची कॉपी करतो, अरे पण त्यांना हे नाय माहिती कॉपी त्यांची करतात ज्यांचा समाजात काही स्टेटस असतो Yogesh marke. marathi status
marathi status #thought
read moreVishwas Sonawane
आपण काय आहोत हे फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असते. बाकी दुनिया आपल्या बद्दल फक्त अंदाज लावत असते. 🙏 Marathi status
Marathi status
read moreA Malik
बेवफा और बेवफाई त दूर रहिए मित्र जिंदगी बेशक तन्नै एकले बिताणी पड़ जा #Single #Status
Raj Kadam
एकटा आहे पण नाराज ही नाही आणी तुझ्या शिवाय पूर्ण ही नाही..... ©Raj Kadam #Marathi #Quotes #Single #Love #Sad