Nojoto: Largest Storytelling Platform

New धंदा कोणता करावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धंदा कोणता करावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धंदा कोणता करावा.

Related Stories

    LatestPopularVideo

sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3

धंदा #शायरी

read more
तू तो गयी लेकिन शा'इर ज़िंदा है...
दरअस्ल ये ग़ज़ल एक ग़म का धंदा है...। 

                         - ख़ब्तुल
                      संदीप बडवाईक

©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 धंदा

Anil Sapkal

धंदा.. #citysunset #poem

read more
"जाने दो ना साब"
तोंडातला मावा थुकत
बाहेरच्या गिराईकाकडे बघत 
स्वतःला सावरत ती बोलली
कशाला जखमेवरची खपली काढता 
तुमचं झालं असेल तर या ...
उगं धंद्याची खोटी करू नका 
आमची जिंदगानी 
इथून सुरू होते आणि इथेच संपते
छाती उघडी करून
पायाच्या मांड्या दिसतील 
अशी कपडे घालायची
तोंडावर पूट्टी थापून 
लाली लिपस्टिक लाऊन
नाक्यावर उभ राहायचं
आणि हातवारे करत
सावज हेरायचं
येणारा बेवडा, नशेडी
कसा आहे याच काही नसतं
त्या दहा मिनटात तो 
आमच्या शरीराशी खेळतो
हवं तस... 
मोकळा झाला की चार पैसे 
हातात कोंबतो तेव्हा 
मला रिती झाल्यासारखं वाटत 
खोटी सप्न खोटी सहानभुती
सार खोटं ....
नकोच साहेब तुमच्या त्या खोट्या
बेगडी, मतलबी दूनियेपेक्षा
माझी हीच दुनिया चांगली 
"जाने दो ना साब"
मला कस्टमर बघुदे
म्हणत ती निघूनही गेली 
दुसऱ्या कुणालातरी शांत करण्यासाठी

अनिल सपकाळ
८८७९१३८६८६ धंदा..

#citysunset

Aditya Tayade(National silver medalist)

माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? #SADFLUTE

read more

alisha kamble

किती विचार करावा☺

read more

Rakesh Raaj

गन्दा है पर धंदा है सब #Talk #nojotovideo

read more

fakttuzyasathi_sagla_kahi

परी ला कसा करावा प्रपोज...... #Love #MarathiKavita #marathi #marathiquotes #thought

read more
प्रेम व्यक्त करायला एवढं का ग भीत असतात
माझ्यासारखे वेडे मात्र कविता द्वारे लीयत असतात

शना शनाला मनामनाला वेड्या मनात विचार तोच
साध्या सुंदर पण छान परी ला कसा करावा प्रपोज

                                             यश.... परी ला कसा करावा प्रपोज......

#Love #MarathiKavita #marathi #marathiquotes

vishnu thore

अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला

read more
अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

- vishnu thore अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

gajanan kadam

शांत बसून सहन करावा पण बोलून कुणाला #त्रास देण्याचा प्रयत्न देखील करू नये...... #krishna_flute

read more

Jotiram Sapkal

⛏️ शेतकऱ्यांनी डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर कसा करावा ? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalmarketingbusiness teac #Teacher #शिक्षण #supportsmallbusiness #teachergrowth #digitalstrategy

read more

Prakharlikhtehain

इश्क़ में हो तो तुम जिस्म के मोहताज नहीं हो इश्क़ रूहों का होता है धंदा जिस्म का। #do_dhakka #Yan #loveyou nojoto

read more
Ishq mein ho to
Tum jism ke mohtaaj nhi ho
Ishq rooho ka hota hai
Dhanda jism ka.

इश्क़ में हो तो
तुम जिस्म के मोहताज नहीं हो
इश्क़ रूहों का होता है
धंदा जिस्म का। इश्क़ में हो तो
तुम जिस्म के मोहताज नहीं हो
इश्क़ रूहों का होता है
धंदा जिस्म का।

#do_dhakka #yan #loveyou #nojoto
loader
Home
Explore
Events
Notification
Profile