Nojoto: Largest Storytelling Platform

New changle vichar marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about changle vichar marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, changle vichar marathi.

Stories related to changle vichar marathi

    LatestPopularVideo

Kunal Salve

तु अगोदर विचारांच्या
जाळ्यात गुंतून जा 
मग जरा निवांतपणे तु 
एकांतात स्वतःला 
शोधून पहा 
हे असंच करत तु 
एक माणूस म्हणून 
तुझं गोड तिखट आयुष्य 
जगत रहा  ! #marathi 
#vichar 
#asachkahihi

Shubham mhaisane

तुम्ही किती श्रीमंत आहे या पेक्षा तुमचे विचार किती मोठे आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. life coach sm

©जय श्री राम marathi vichar

#YouNme

amit bawaskar

mi swatahala kay samjato
yache tension ghenyapeksha
tumhi swatahala aani  jag tumhala kahi samju shakel ase kahitari kara
baki

nakara to humbhi  the duniya ke
liye bas bane nahi rahe
AMIT1452021

©amit bawaskar #marathi #vichar 

#walkingalone

Dnyaneshwar Ghare Patil

Marathi Vichar #sitarmusic #Life_experience

read more

Kiran

it's gk

........swataha changle rha..,💥💯 #Life

read more

worldofpoetry__

माणसं हरवतात इथपत ठिक होतं...
पण माणूसपण हरवु नये इतकंच वाटतं...

~श्रेयाG

©worldofpoetry__ #marathi #vibes #vichar #kavi 

#Joker

Kiran Mali

Vinit (Vini)

Marathi vichar vapu kaleBaadalBarse #शायरी

read more

Shashi Tile

आज प्रत्येकाची आवस्था ही पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्ष्याप्रमाणे,
खायला पेयला मज्जा करायला भेटते,
पण इतर पक्ष्या प्रमाणे मुक्तपणे उडता येत नाही.
उडायचं म्हटलं तर त्याचंच विश्व हे त्यांना आडवं येते..

प्रत्येकाने स्वतःला त्यांचाच विश्वात यर्थात पिंजऱ्यात कैद केले.
ह्या पिंजरा म्हणजे त्यांचा गरजा पूर्ण करणारा व्यासपीठ,
गरजा पूर्ण करण्याचा नादात स्वप्न पूर्ण करायचं तर सोडा
साधी स्वप्न पहायची सुद्धा राहून गेलीत..

आज वेळ आली स्वप्न पाहण्याची, स्वतःवर आणि स्वप्नावर विश्वास ठेवण्याची...

                मग पहा विचार करून
                             स्वतःला कधी मुक्त करायचं ते ! ! ! ! #nojoto #marathi #quotes #vichar #shashitile
loader
Home
Explore
Events
Notification
Profile