Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात.

    LatestPopularVideo

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात... #poem

read more
लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...

Shreyansh Bhardwaj

इंग्लिश #फ़िल्म

read more

D P

इंग्लिश #कॉमेडी

read more

DR. LAVKESH GANDHI

English # # इंग्लिश सीखे,इंग्लिश मैन ना बने #

read more
माना कि अंग्रेजी 
लिखना, समझना और बोलना जरूरी है |
मगर इसके लिए अंग्रेज बनने की जरूरत नहीं हमें |
 हम संस्कार निष्ठ हो कर भी
अंग्रेजी लिख, पढ़ और बोल सकते हैं |

©DR. LAVKESH GANDHI #English #
# इंग्लिश सीखे,इंग्लिश मैन ना बने #

बालोतरा शहर

इंग्लिश ग्रामर #जानकारी

read more

Ranjitvikash

देहाती इंग्लिश #Comedy

read more

anamika gaur

हिंदी इंग्लिश

read more

बालोतरा शहर

इंग्लिश ग्रामर #जानकारी

read more

Vinod Umratkar

लॉकडाऊन आहे कला गुणांना वाव देणारा Your quote वर खूप सारे quotes लिहायला पाहिजे पण तुम्ही तर किती व्यस्त आहात ????? नक्की काय करत आहात

read more
लॉकडाऊन आहे 
कला गुणांना वाव देणारा
Your quote वर 
खूप सारे quotes  लिहायला पाहिजे 

पण तुम्ही तर किती व्यस्त आहात ?????
नक्की काय करत आहात .

Comment मध्ये सांगा 

तो सद्या काय करतोय!
ती सद्या काय करतेय !

 या लॉक डाउन मध्ये  लॉकडाऊन आहे 
कला गुणांना वाव देणारा
Your quote वर 
खूप सारे quotes  लिहायला पाहिजे 

पण तुम्ही तर किती व्यस्त आहात ?????
नक्की काय करत आहात

Sumit Hansarian

इंग्लिश ग्रामर #जानकारी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile