Nojoto: Largest Storytelling Platform

New फाटक्या लुगड्यात नांदली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फाटक्या लुगड्यात नांदली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फाटक्या लुगड्यात नांदली.

Stories related to फाटक्या लुगड्यात नांदली

    LatestPopularVideo

बी.सोनवणे

'काळजात दाटलेल्या अश्रूंचे' माझ्या "बळीराजाचं "सपानं, काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...! असा कसा कोपलासं 'अवक

read more
'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवकाळी'
ऐनं "सुगी" कापणीच्याचं हंगामात,
माझा "पोशिंदा" कोलमडूनीं गेलायं
काय  "नशीब त्या फाटक्या झोळीचा पदरात"...! 'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवक

Priyanka Bhagat

माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली. निळ्या जांभळ्या गगनात प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची कोंदनं नात्यांमध्ये गुंफली. #दिन #भाषा

read more
माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.
गंधभरल्या फुलाफुलांत 
माझ्या मातीची मोहकता नांदली.
मांगल्याची औंक्षणे क्षितिजावर पसरली
  देव्हाऱ्यातील चंदनंही मराठी म्हणून गर्जली.

©  प्रियांका भगत #NojotoQuote माझ्या मराठी भाषेचा स्वर ऐकूनी
मायेची शिंपण उरामध्ये स्पंदली.
निळ्या जांभळ्या गगनात
प्रकाश नेत्रांनी नवरत्नांची
कोंदनं नात्यांमध्ये गुंफली.

Vinod Umratkar

"आधार" खरं सांग प्रिये, माझ्याबद्दल तुझा काय विचार आहे। टाईमपास की,जन्मोजन्मीसाठी माझा स्वीकार आहे। आवडले काय,नी कसे जडले प्रेम माझ्यावर #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
  "आधार"

खरं सांग प्रिये, माझ्याबद्दल तुझा काय विचार आहे।
टाईमपास की,जन्मोजन्मीसाठी माझा स्वीकार आहे।

आवडले काय,नी कसे जडले प्रेम माझ्यावर प्रिये।
मी दिसायला कुरुप अन सोबतच बेरोजगार आहे।

श्रीमंतांच्या घरची राजकुमारी, कशी राहशील तू इथे।
माझ्या फाटक्या दारिद्र्याच्या मांडला बाजार आहे।

तुझ्या सारखीला, माझ्यासारखे मिळतील कित्येक।
कसे वाटले सजने तुला ,मी रंक तुझा आधार आहे।

ओंजळीत माझ्या न मावणारी, स्वप्ने तुझी नभा एवढी।
सांग सखे ,कसा मी, ती सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे।   "आधार"

खरं सांग प्रिये, माझ्याबद्दल तुझा काय विचार आहे।
टाईमपास की,जन्मोजन्मीसाठी माझा स्वीकार आहे।

आवडले काय,नी कसे जडले प्रेम माझ्यावर

Vinod Umratkar

होंयी रे होंयी भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला। म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला। लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार। किती द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळी

read more
होयी रे होयी

(एक वऱ्हाडी कविता)

👇👇👇👇👇
पूर्ण कविता खाली वाचा
👇👇👇👇👇👇 होंयी रे होंयी 

भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला।
म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला।

लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार।
किती द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile