Find the Latest Status about दुनिया कोणासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुनिया कोणासाठी.
sonal
कोणी कोणासाठी नसत.... फक्त सवय पडते काही व्यक्तींची जी सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑
dsp motivation
कोणासाठी एवढं पण नका खाली पडू की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल. कोणासाठी एवढं पण नका खाली पडू की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल.
Vaibhav Thakre
yogesh atmaram ambawale
भावना माझी तिच्यापर्यंत पोहचत असावी, मनात नसेल तिच्या, म्हणून ती जाणून घेत नसावी. तुला कळतंय ना मी कोणासाठी लिहलय. प्राजक्ता वाघमारे #YourQuoteAndMine Collaborating with अमोलविजय विशाखाकांबळे Collaborating with प्राजक्ता
Mukesh Raj Gautam लेखक और शायर
नियम, कायदें, कानूनों से डरकर, न इश्क़ होता है, और न ही क्रांतियां....।।। ©Mukesh Raj Gautam #दुनिया #दुनिया🌏 #Starss
Ajay kumar
कभी-कभी किसी की पूरी दुनिया सिर्फ एक ही शख्स मैं सिमट कर रह जाती है। ©Ajay kumar #दुनिया #शक्स #दुनिया #सिर्फ
अल्पेश सोलकर
प्रेम पाऊसाच्या..सरी.... चोळी भिजलेली..नारी.... मी ही केली होती विठ्ठलाची...वारी... कश्यासाठी ..कोणासाठी तर मिळावी अशी परी....! प्रेम पाऊसाच्या सरी.... चोळी भिजलेली नारी.... मी ही केली होती विठ्ठलाची वारी... कश्यासाठी ..कोणासाठी तर मिळावी अशी
अल्पेश सोलकर
चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्यासाठी... कुजबुज होत होती...मला डावलण्यासाठी.. कित्येक नियोजन फिकी होती.. मला रोखण्यासाठी.. चाललो मी कुठे..?...आणि ...कोणासाठी.. चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्