Find the Latest Status about how to write a great poem from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, how to write a great poem.
BABULAL
White बड़ा काम करने का एकमात्र रास्ता है, वह है आपके काम से प्यार करना ©BABULAL my motivation:To get something great ###have to do great
my motivation:To get something great ##have to do great
read moreRahul Sontakke
White मौन.. होता स्पष्ट आवाज माझा तरीही मी मौन निवडले... शब्दाने नाराज होतात म्हणून मी शब्द सावरले...! चांगल्या दुनियेत विचित्र लोक सापडले... बहस करण्यास काय अर्थ म्हणून मी मौन निवडले...! मी मौन झालो म्हणून वाद त्यांच्यातच उठले ... नाही करू शकत ते तडजोड मौनावर चालवले खटले..! नक्कीच जिंकेल मी म्हणून युद्ध हे पेटले... माझ्या मौनावर अनेक आरोप अनेक घातले...! प्रेमाने जग जिंकण्यास अनेक हात धावले.... भांडणं,तंटा नकोच आता म्हणून मी मौन निवडले..! ©Rahul Sontakke #Couple मौन #write #poem
#Couple मौन #write #poem #मराठीकविता
read moreRahul Sontakke
White शब्द.. मोकळीक सोडली मी शब्दांना जेव्हा ते माझ्या कल्पनेत असतात वावरतांना... फक्त कोणाचे मन दुखावू नकोस खूप त्रास होतो, शब्द मला टोचतांना... मी त्रासलो, वैतागलो त्यांनी मला अपशब्द वापरतांना... शब्दांचे मोल मी खूप जपतो कारण नैराश्य पदरी पडले जगतांना..! किती गोड बोलावे लागते ना गरज पडले की,काही माघतांना..! वाचणारे किती गोड असतात, तेव्हा बळ येते लिहितांना... सुंदर शब्द बोलले की सौंदर्य प्राप्त होते बघतांना... दिला मी शब्द तुला हास्य निर्माण झाले हसतांना... _राहुल सोनटक्के ©Rahul Sontakke #SAD शब्द #write #poeatry #poem
#SAD शब्द #write #poeatry #poem #मराठीकविता
read more