Nojoto: Largest Storytelling Platform

New हरवलं मेंढरू हरवलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरवलं मेंढरू हरवलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवलं मेंढरू हरवलं.

Related Stories

    PopularLatestVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

हरवलं ते बालपण #Quote

read more
आधी कोणत्याही गावाला जायचं म्हंटल की, एक वेगळीच उत्सुकता असायची, ते मामाच असो किंवा मावशी च की, इतर कोणत्याही नातेवाईकाच्या गावाला असो. आणि त्यावर बऱ्याच कविता बालगीत तयार झाले. कारण, त्यावेळेसच्या सुट्ट्या घालवायला वेगळीच मज्जा यायची. जी आता कुठेतरी हरवली आहे. कारण, आता सगळे खूप व्यस्त झाले आहेत. आणि वेळ मिळालं तरी मोबाईल, टीव्ही मध्ये व्यस्त असतात. आणि ह्या विज्ञानयुगी जगात कुठंतरी बालपण आणि मोकळीक हरवली आहे. आता तर असंच म्हणावं लागेल -विडिओ कॉलिंग लावूया, मामाच्या गावाला पाहूया... कारण आताची हीच खरी बाब आहे. एकट-एकट राहून मुलांना नैराश्य येते. आणि ते एकलकोंडे होतात. हरवलं ते बालपण आणि आणि हरवली ती माणसे. आता फक्त रोबोट उरले. बरोबर ना.. (प्रीत ) हरवलं ते बालपण

SK

मोबाईलच्या दुनियेतं हरवलं आपलं जिवन.😑😑 #poem

read more
आजच्या या युगात,
फारचं मोठा बदल झालाय,
मोबाईलमुळे माणसांमध्ये,
व्हायरसचा आजार आलाय.

 बघाव तेव्हा प्रत्येकाच्या हातामध्ये,
खेळण्यागत् दिसतोय,
कोणालाही बघाव,
तो माकडावाणी दिसतोय.

कधी माणसात आलं कि,
नुसतं टाक टूक करतयं,
मोबाईलवर बोट आपटत,
गालातल्या गालात हसतयं.

व्हॉटस्अँप आणि फेसबुक,
यातचं मुंडक असतयं,
कुणी काही सांगितलं कि,
मुक्या सारखा ठाण मांडुन बसतयं.

मोबाईल नाही म्हणाव तर,
कुत्र्यावाणी अंगावर ओरडतयं,
कितीही लागली भूक,
तरी मोबाईलवर जीव घालवतयं.

माणसात बसताना,
त्याला पण त्रास होतोय,
एकदा का घंटी वाजली कि,
स्वतः बोलत निघुन जातोय.

रस्त्यावर अपघात तर,
तर हा राहतोय बघत,
मदत करायची सोडून,
हा राहीलाय व्हिडीओ करतं.

मैदानी खेळ खेळू म्हटलं कि,
आश्चर्यचकित होऊन बघतोय,
मोबाईलवरील गेममध्ये मात्र,
स्वतःचा जिव गमतोय. मोबाईलच्या दुनियेतं हरवलं आपलं जिवन.😑😑

vishnu thore

मोठ्या माणसातलं लहान मूल हरवलं..जेष्ठ कवी किशोर पाठक यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏 #nojotophoto

read more
 मोठ्या माणसातलं लहान मूल हरवलं..जेष्ठ कवी किशोर पाठक यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏

vishnu thore

एक चुकार पाखरू गल्ली मधी हरवलं खोल काळजाचं दार जोगी दारावर आलं - प्रशांत मोरे

read more
एक चुकार पाखरू
गल्ली मधी हरवलं
खोल काळजाचं दार
जोगी दारावर आलं
- प्रशांत मोरे एक चुकार पाखरू
गल्ली मधी हरवलं
खोल काळजाचं दार
जोगी दारावर आलं
- प्रशांत मोरे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पाहिलं मी तिला/त्याला... #पाहिलं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
समोरून आज पाहिले मी तिला,
नेहमी चोरून बघायचो जिला.
खरच आज खूप सुंदर दिसत होती,
चेहऱ्यावरून तिच्या नजर हलत नव्हती.
पाहताच तिला मन हरवलं होत,
आज सांगावं तिला मनाशी ठरवलं होत.
पण नाही जमलं सांगायला मला कारण,
आज पाहिलं मी तिला कुणाच्यातरी सोबतीला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आज पाहिलं मी तिला/त्याला...
#पाहिलं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine #BestOfMarathiQuate

read more
वाट होती ती, 
खूप काही हरवून जाण्याची,
जाऊन तिथे परत न येण्याची.
हे असंच घडलं होतं,
पाहुनी डोळ्यात तिच्या,
मी मलाच हरवलं होत.
खरं तेच सांगतो,
डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या,
मी पुरता बुडून गेलो,
तरबेज मी पोहण्यात,
पण तिथून कधीच न वर आलो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

vaishali

एक पत्र लेकीला माझी लाडकी लेक ♥️♥️♥️ मोबाईलवर रोज बोलणं होत ,व्हिडीओ कॉल होतो आनंद चेहऱ्यावर दिसतो , पण तुझी कमी कायम आम्हाला जाणवते . त

read more
एक पत्र लेकीला

माझी लाडकी लेक
     ♥️♥️♥️

( पूर्ण पत्र कॅप्शनमध्ये वाचा 👇 ) एक पत्र लेकीला


माझी लाडकी लेक
♥️♥️♥️


मोबाईलवर रोज बोलणं होत ,व्हिडीओ कॉल होतो आनंद चेहऱ्यावर दिसतो , पण तुझी कमी कायम आम्हाला जाणवते . त

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप जणांसाठी खूप काही केलं,
ह्या खूप काही करण्यात मी स्वतःलाच हरवलं.
आज जेव्हा स्वतःला जाणण्याचा,ओळखण्याचा प्रयत्न करायला निघालोय,
तेव्हा लक्षात आले,मला कुठे माझे अस्तित्वच न जाणवले.
म्हणूनच तर मी माझ्या अस्तित्वाचा शोध घ्यायला निघालो,
कोण मी,काय आहे मी,हे जाणायला निघालो.
लहान असताना सर्वांची बोलणी ऐकायचो,
घरातले तर सोडा बाहेरचे ही काहीही बोलून जायचे,
ह्यांचे हे बोलणे ऐकण्यातच मी स्वतःला हरवून बसलो.
इतरांचे ऐकण्यात आणि त्यांचा मताने वागण्यातच माझे अस्तित्व गमावून बसलो.
मोठा झालो तरी तेच कामावर ऐका, घरात ऐका, 
लग्न झाले,मुलंबाळं झाले त्यांचे ही ऐका.
लहानपणी ही असेच जीने,नि मोठ्यापनी ही हेच जीने आले,
सर्वांचे ऐकण्यातच सारे आयुष्य निघून गेले.
खूप झाले असे जगून तेव्हा लक्षात आले,
जगता जगता इतरांसाठी स्वतःचे अस्तित्वच हरविले. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत रा

sandy

#मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . . "एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक #story #nojotophoto

read more
 #मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . .

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile