Find the Latest Status about लिहायला दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहायला दाखवा.
yogesh atmaram ambawale
लिहायला सुचत नाही तेव्हा बराच वेळ वाया जातो. जेवण वाढून ठेवलेय जेवून घे, असा आईचा आवाज येतो. लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते बाजूला प्यायला ठेवलेली चाय थंड होऊन तिचे गार पाणी होते. लिहायला काही सुचत नाही तेव्हा असेच होते.😉😔😄 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय
sandy
लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क
gaurav
झंकार ऊठले सप्तसुरांचे गुंताळ्यातुन मंत्रमुग्ध करणारे... संगीत हे अनोखे हे स्वर रचले कसें..... मृदु बोल कधी रागाचे स्वर अवतरले हींदोळ्यावर झोमकळे.... दंग मन कधी हळवे मन झाले.... नभांच्या जणु सरी बोलल्या अंतरीचे बोल पडले कानी.... किमया ही न्यारी शोधले सुर कोणी...... विळखा घातला सारा आळवले मनाच्या देवाऱ्याला ..... धुन अनोखी कानी पडली ओंजळीतल्या खुणा.... पखवाज आणि वाद्याच्या मेळ घातला अनोखा.... दु:खी आनंदी मनी रेंगाळलेली किरट ठेका.... आले कुठुनी हे वाद्य कसे आळवले बोल हे.... रेषांच्या सोबती निघणारे जसे बोल नवे.... आणिक बहु वाद्य सारा स्वरांचा मेळ तुंबला..... ध्वनी कानाला त्या सप्तसुरांचा फुलला मळा..... मन नाचविण्या तर गुणगुणणाऱ्या ध्वनी... आनंदी मनाचे वाजले चौघडे..... ना कधी हरवणार कधी कोण चोरणार त्या स्वरांना.... निसरड्या मनाला स्वर स्वतः झाला चोरटा..... हरवलेच बोल कधी स्वर सोबती जाणारा..... पुसेल शब्द संगीत ना दिसणारा..... कसा दिसतो न कधी पाहिला कोणी शब्दच ठोळका.... ललकारी मनाची तृप कानाला..... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ #मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine Collabo
gaurav
चमकणारे सारे काजवेच नसतात आभास ही मनाचे वेडे असतात.... फिरणारे लांडोर कधी नाचत नाहीत .... वेड्या मनाचे घोर अंगी असतात.... जपलेल्या शिंपल्यात हिरे नाही खरे मोतीच असतात.... मनाने स्वतः रचित काव्य मनाला कधी वेडे करतात..... जपलेल्या तिमिराचा कधी पुन्हा अंधार होतो.... प्रकाशमय क्षणाचा शोध मनाने करतो..... गुंफलेल्या ओळींत कधी सापडलेले स्वर ही लपतात.... बोलक्या मनाचे रडके अश्रु ही टिपकतात..... जीवनाच्या रस्त्यावर चालणारे मन वेडे असते.... चमकणाऱ्या दिव्याला स्वप्न बनुन बसते..... मखमली मनाचा गाभारा नटवी रूपाने असतो.... मोहात पडणाऱ्या ह्रदयाला सांभाळणारा वेगळाच असतो... रूतलेल्या शब्दांना आकार नसतो हळव्या मनाच हे गाऱ्हाणे..... मुखात गिळलेल्या शब्दांचे बोल हे.... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_च #मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine Collabo
gaurav
टरारून भूईच्या कुशीत रोपलेले मोती वर आले गगन भेटी. भुमीपुत्राच्या गालावर छटा हसरी.... पिंजली अख्खी शेती नवलाईची काळजी त्या आईला..... कष्टाच सोनं होईल सोबती झालर घामाची.... डौलत ऊभ शिवार सारं आनंदाच्या डोई... पेरणं ते शिंपल्यातल जसं नटलं माझं शेत अवघं..... भेटण्या मला ऋणी मी तुमचा भेटण्या आलं सारं.... कुशीत काळा आईच्या मी ही शेतकरी पुत्र..... पैशाच मोल नाही आई कडे मोफत लेकराला धानं देई.... पैठणीचे काठ जसे आईने पांघरले हसरी आई बघुनी डोळे पाणावले... अंकुर ईवलासा मान डोकावी पहाण्या जन्म सृष्टीचा.... ढेकळाच्या घरट्याला मान टाकणारा..... लपले सोनं आई तुझ्या कुशीला जगदाईनी .... रांगोळीच्या हिरवे पाषणाची चमकी जशी अंथरली.... जन्म तुझा होई कसा ना कोणी पहाणारा झोपलेला शांत अंकुर काळ्या रात्रीचा.... पेरणारा पेरतो उगवायच का नाही कोणा हाती सांग मला.. शिवार पिका सोबती डोलतय हा पसारा कोणाचा.... थेंब एक पाण्याचा जन्मदाता तुझा... ओलावा आईच्या मायेचा सृदृढ होण्याला.... जीवन दायीनी तु स्वतः च झाली सेवा आईची.... संकटापरी मोठा शेतकरी.... रात्रंदिनीचा कष्टकरी.... व्यथा मांडली अंकुर सारे सांडले परवडाणा शेती... महागले खत नी महागले सारे गरिब राहिला एकला शेतकरी.... हसरा नाव फक्त राहिले आनंदी चेहऱ्यामागे खर्च मोठे... भक्कम पाया विश्वास काळ्या आईवरी.... पदरमाझा सावरणारी एकटी.... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट #मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine Collabo
somnath gawade
डगमगणारी नाव माझी तूच सावरली होती कितीही भरकटलो तरी तूच दिशा दाखवली होती काळरात्रीच्या अंधारात तू दिवा झाली होती स्वकीयांच्या युद्धात तू ढाल झाली होती येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आधी तू सामोरी झाली होती तू असता सोबत संकटांना भिडण्याची हिंमत वाढली होती तुझी सोबत मिळावी हीच तर माझी ईश्ववराकडे मागणी होती. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ड #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAnd
gaurav
ऋणी त्या निसर्गाचा ढगाकडे जाणाऱ्या वाफा पुन्हा.. इवलासे जीव कोण त्यांचा अन्नदाता ना दिसे शिजवणारा. किती पुरेल त्या मुंगीला कण ईवलासा... घरट्यात लपलेल्या पिल्लांना कोण शिकवणार उडवण्या.. जन्मदाता तुच अन्नपुरवणारा.... चोचींत बाळाच्या दाणे टाकणारी आई त्याची... समजले तुला कसे तीच जननी... खडकावरती सुंदर झाड कसे उभे नवलाईने नटलेले... न मावनार त्यावर येवढे घरटे... नवलाईच तुझी उन्हात न काही दिसणारे.. पाण्याचे थेंब पडता सारे हिरवाईने बहारले... चमकणाऱ्या काजव्याला रस्ता पुढचा दिसतो कसा... अंधारात चालणारा चमकेरी कंदिल जसा... पाणी आले कुठुनी पावसाचे वाफेनी तयार केले कसे... गवताच्या बांदावर फुलपाखरू विसावले... येवढे मोठे दगड धोंडे आणले कुठुन उभारले डोंगर येवढे.. उन्हात लपलेले हिरवाईत आले कसे... जमीनित पाणी आणले कोणी ते ढगांतुन पडणारे... शिंपल्यात साचुन मोती बनलेत कसे... उडणाऱ्या पझ्याला आठवण घराची कसी काय होती... पिल्लाला आई चारा कोठुन आणते... निसर्ग सापडु तुला कोठे आसमानाचा ना लागेना अंत... सागराच्या काही लाटा थंड काही कश्या तप्त... नाळ जमीनिशी जोडलेला तुच दाता न तुझ्या विणा... पेरलेले ऊगवते कसे तुच सांगणारा.... उत्तर हे सारे सापडु कोठे तु स्वतः कधी दिसलेला कर्ता.... उगाच नाही तु निसर्गराजा.... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ण #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAn
pooja d
लिहिण्यासाठी शब्द अमाप असावे लागतात, मग डोळे बंद करूनही कविता सुचतात...... डोळे बंद करून घे अन् आठव मला... मी हमी देतो मग छान लिहायला सुचेल तुला... _संतोष मते...✍️
gaurav
डागलं सारं मन शिजवुश शब्दभांड्याला.... मोडकळीस आली शेकडी शिजवण्या ओळींचे पातेला... हसणार मन कधी ना कोण ओळखते अंतरीचे.... वेगळ्या खेळकर स्वभावाला ठसका लागलेला... हरवतयं कोठे ना दिसणारे कुणाला ओरड्या कोण गवसेना. उजेडाना दिस अंधारात गुंतलेला... वेडवाकुड्या रस्त्यानी मनास हिंडवणारा... स्तब्ध मनाचे पुरावे रेखाटले पदरी सांगड गुंतवलेली गाऱ्हाणे... गाठणी बांधल्या पदरी मोडलेले मातीचे खडे.... कापुस पिंजला सारा उरी बांधलेला पागोटा... चक्रात हरवणारा मनाचा कणवाळा.... नटवे शब्द सारे मुखी कापले मनाच्या धाग्याला.... संपले स्वप्न सारे दिवस संपला.... हलक्या मासोळी ढग दाटले ना उरणारे काही पुरावे... झटकले मन ओठी शब्द रडके.... वृक्षपानांचा न सावरणारा दिवा पेटवला हिरवाईने नटलेला देह सारा.... मनाच्या उबदार कोन्यात दिवा विझवला.... भ्रमर आसमंतात विग्रह सारा पसरला... रोपटे मनाचे लावले शब्द किनारी.... पायाखालची माती सारी सावरली..... धुंद गाठोड्यात सरला दिवस न सापडणारा मनाचा ठेवा... मखमली बिछान्यात हा देह झोपलेला.... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ड #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #व्यंजनकोट #Y
yogesh atmaram ambawale
खूप गोंधळ असता घरात लिहायला काही सुचत नाही. कितीही वेगळ्या खोलीत बसलो तरी मन गोंधळाकडेच वळत राही. गोंधळ... #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गोंधळ #collab #collabrating खूप गोंधळ असता घरात लिहायला काही सुचत नाही. कितीही वेग