Nojoto: Largest Storytelling Platform

New काढून देतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काढून देतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काढून देतो.

    PopularLatestVideo

Secret Quotes

चॅट च करतीये का दुसरे काही तिचे तिला माहित बघायच म्हटलं तर वेळ नाही लागणार मला पण मी माझी मर्यादा माझा विश्वास कधी त्या थरापर्यंत जाऊ नाही

read more
समोरच्या व्यक्तीला कच्चा समजण
नेमकं मूर्ख समजते का मला ती हेच
कळत नाहीये,
जेव्हढे मित्र मैत्रिणी आहेत ना म्हणा
तुझ्या प्रत्येकावर लक्ष मी आजही ठेवतो,
प्रत्येक प्रोफिले चेहरे सुद्धा बघूशी वाटत
नाही काहींचे तिच्या साठी बघावे लागतात,
कधी माझ्या रागात तिला प्रेम नाही दिसलं
भांडणांत जीव नाही दिसला शिव्या मध्ये
काळजी नाही दिसली,
बोलायला प्रत्येक गोष्टीवर बोलू शकतो मी
तिच्या त्या प्रमाणे तिने दिलेत काही फळ मला,
आज पण कुणाशी तास तास बोलत असती
रात्र वाढली की तिला माज येतोय का मोबाइल
सायलेंट करून अर्ध्या रात्री पर्यंत चॅट करत
असती मला कळत नाही का,
   AS Patil✍️ चॅट च करतीये का दुसरे काही तिचे तिला माहित
बघायच म्हटलं तर वेळ नाही लागणार मला पण
मी माझी मर्यादा माझा विश्वास कधी त्या थरापर्यंत 
जाऊ नाही

Sandip Pawar

बाप कुठे घरात लक्ष देतो

read more
*बाप कुठे घरात लक्ष देतो?*

तो तर काय घराबाहेरच असतो. 
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो.  
घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?
यात काय विशेष?  *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…
सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. 
घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… 
पण *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. 
कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. 
म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. 
स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. 
पण त्याला कोण विचारतो? कारण असंही *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. 
लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. 
पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? 
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. 
छ्या राव… *बाप कुठे घरात लक्ष देतो?*
🙏सगळ्या बाबांना सर्मपित🙏 बाप कुठे घरात लक्ष देतो

Shru-Bhore

आपण आयुष्यात कोणालाही फार सहज एंट्री देतो. . .

read more
mute video

Mr.Rahu_l

#अगर तुमे रिजे क कर देतो। #Sort #trend #Repair #viral #Attitude #शायरी

read more
mute video

nitin bille

'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...' #nojotophoto

read more
 'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'

महादेव जरे

*दुरावा तर सगळ्याच नात्यात होत असतो* *पण* *स्वतःहुन केलेला दुरावा स्वतःलाच त्रास देतो.....?* #Shayari

read more
दुरावा तर सगळ्याच नात्यात
 होत असतो
पण
स्वतःहुन केलेला दुरावा
स्वतःलाच त्रास 
देतो.....? *दुरावा तर सगळ्याच नात्यात होत असतो*
*पण*
*स्वतःहुन केलेला दुरावा स्वतःलाच त्रास देतो.....?*

Secret Quotes

संपवायचं तर संपवणार मग कितीही जवळचे असो कितीही आपले असो स्वतः संपवून देतो... The End.

read more
आता नाहीत हिम्मत अजून, 
आता समोरा समोर होईल,
आहे तयारी माझी पण घासा,
जे आता घडेलं त्याची जाणीव
नाही तुम्हाला न मला असेल पण
होईल होऊद्या मग एक तर आर
नाहीतर पार आता, मग आपले
असो या त्यांचे कोणी ही असो
समजेल सगळ्यांना मग. संपवायचं तर संपवणार मग कितीही
जवळचे असो कितीही आपले असो
स्वतः संपवून देतो...   The End.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पहिला पाऊस,
मातीला सुगंध देऊन जातो.कुणाची तरी कमी भासवून जातो.
बालपणाची आठवण करून देतो.कांदाभजी ची तोंडावर चव देतो.
पहिला पाऊस,
खूप आनंद देतो,तर खूप भीती ही देतो.
मुलं घाबरतात इतका विजेचा कडकडाट देतो.
मनात धस्स होते इतका ढगांचा गडगडाट ही देतो.
कित्येकांना जवळ आणतो,तर कित्येकांना दूर ही करतो.
पहिला पाऊस
शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद देतो.
बरसणाऱ्या धारांचे मधुर संगीत देतो.
वादळी वाऱ्यासह आल्यास कित्येकांना बेघर ही करतो.
पहिला पाऊस,
जितका हवाहवासा वाटतो,
तितकाच मुसळधार बरसता नकोसा ही वाटतो.
पहिला पाऊस जो तो आपल्या मर्जी ने पाहिजे तसा अनुभव घेतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - पहिला पाऊस 
#पहिलापाऊस1
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
आजच्या माझ्या पण आवडत्य

अल्पेश सोलकर

मनात येणाऱ्या कित्येक प्रश्नांना मोडीत काढून.. अंगात उत्साही लहरी आणतो... तो "चहा " © अल्पेश सोलकर #cinemagraph

read more
मनात येणाऱ्या कित्येक प्रश्नांना
मोडीत काढून..
अंगात उत्साही लहरी आणतो...
तो 
"चहा " मनात येणाऱ्या कित्येक प्रश्नांना
मोडीत काढून..
अंगात उत्साही लहरी आणतो...
तो 
"चहा "
© अल्पेश सोलकर

Vaibhav Thakre

नमस्कार एक छोटीशी कविता रात्रीच्या अंधारात प्रत्येक व्यक्ती कोणाची ना कोणाची आठवण काढून रडत असतो रुसत असतो #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile