Find the Latest Status about सरणावर जाताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सरणावर जाताना.
nisha Kharatshinde
सरणावर जळताना सरणावर जळणार्या एका लाशेला म्हंटलं सांगा ना शेवटीतरी आयुष्य कस वाटलं ? सुटलाय ना एकदाचं कि अजून काही राहीलं? सगळच मिळत नसतं अहो तरीही जगावं लागलं आयुष्यात खरंच का खूप तरसावं लागलं? पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दुःख मांडावं लागलं संसाराच्या ओझ्याखाली का खोटं हसावं लागलं? समजवून घेत प्रत्येकाला अहो भावनांना मारावं लागलं आयुष्याच्या पुस्तकातील ते कोणतं पान सुखानं भरलं स्वप्नातील सुखं पुस्तक अहो स्वप्नातच अर्ध राहिलं सरणावर जळणार्या लाशेला तरीही का हसावं लागलं अजून हृदय जळलं नव्हतं समाधान दाखवावं लागलं ✍️ निशा खरात/ शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde #DiyaSalaai ...सरणावर जळताना..
nisha Kharatshinde
सरणावर जळणार्या एका लाशेला म्हंटलं सांगा ना शेवटीतरी आयुष्य कसं वाटलं ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde सरणावर #horror
nisha Kharatshinde
सरणावर जळताना सरणावर जळणार्या एका लाशेला म्हंटलं सांगा ना शेवटीतरी आयुष्य कस वाटलं सुटलाय ना एकदाचं कि अजून काही राहीलं? सगळच मिळत नसतं अहो तरीही जगावं लागलं आयुष्यात खरंच का खूप तरसावं लागलं? पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दुःख मांडावं लागलं संसाराच्या ओझ्याखाली का खोटं हसावं लागलं? समजवून घेत प्रत्येकाला अहो भावनांना मारावं लागलं आयुष्याच्या पुस्तकातील ते कोणतं पान सुखानं भरलं स्वप्नातील सुखं पुस्तक अहो स्वप्नातच अर्ध राहिलं सरणावर जळणार्या लाशेला तरीही का हसावं लागलं अजून हृदय जळलं नव्हतं समाधान दाखवावं लागलं ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde सरणावर जळताना
Dinesh Kumar Nayak
अगर किसी से प्यार है तो जताना पड़ता है वरना बाद में तो फिर पछताना पड़ता है। ✍️dinesh nayak प्यार जाताना
Shubhada
सूर जुळतात गाठी बांधल्या जातात मंडप हसत असतो काहीतरी मात्र धुमसत असतं आतल्या आत विस्कटत असतं चुडा किंचित थरथरत असतो क्षणांच हळवं शहाणपण जपतो जुनं जपणारी आणि नवीन जोडणारी नात्याची खूणगाठ हिच असावी किती काही चालावं आतल्या आत जबाबदारी सांगणारी निर्मळ वाट नकळत पाणावणारी डोळ्यांची पात शुभदा सासरी जाताना
Shahaji Chandanshive
तू जाताना तू जाताना..... तुझ्या डोळ्यांतील पाणी आठवलं की मी आंतल्या आत ढासळत जातो .... एक एक थेंब ठिबकतना मी मात्रं उध्वस्त होतो . ** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive तू जाताना ....
milind sarkate
तु सोडून जाताना प्रीये मन माझ व्याकुळ झालय तुझ्या विरहाच्या दुःखात भान माझं हरपून गेलय 😓 तु सोडून जाताना..