Nojoto: Largest Storytelling Platform

New सरणावर जाताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सरणावर जाताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सरणावर जाताना.

Related Stories

    PopularLatestVideo

Dipakraj Suryawanshi

#JalFlute मुलगी सासरी जातानाकविता... #poem

read more
mute video

Ayesha Aarya Singh

#इश्क़ में,धड़कन चुराना, चुरा कर,बेबाक़ी से हक़ जाताना, दूर होकर भी, हर वक्त पास होने का,एहसास दिलाना, मोहब्बत के हर नग्में को छेड़ कर , दिल को ब #SAD #ishq #mohabbat #nojotostory #Ayesha #poem✍🧡🧡💛

read more
mute video

sb wadewale

तुला जाताना पाहिलं तेव्हा

read more
mute video

Amol Ghatvisave

वेश्या वस्तीतून पुढे जाताना.... #throwback2020

read more
mute video

Ragib Ahmed Motivator

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते सुरेश भट यांची कविता #RitualsSpeech

read more
mute video

Sangeeta Kalbhor

#Colors रंग.. रंग आयुष्याचे कधी फिकट ,कधी गडद सांगूनही नाहीचं उमजायची आपोपली सनद उधळायचे हास्य अन् कवटाळायचे दुःखाला #शायरी

read more
mute video

nisha Kharatshinde

सरणावर जळताना #SADFLUTE #मराठीकविता

read more
mute video

nisha Kharatshinde

#DiyaSalaai ...सरणावर जळताना.. #मराठीकविता

read more
सरणावर जळताना

सरणावर जळणार्या एका लाशेला म्हंटलं
सांगा ना शेवटीतरी आयुष्य कस वाटलं ?

सुटलाय ना एकदाचं कि अजून काही राहीलं?
सगळच मिळत नसतं अहो तरीही जगावं लागलं

आयुष्यात खरंच का खूप तरसावं लागलं?
पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दुःख मांडावं लागलं

संसाराच्या ओझ्याखाली का खोटं हसावं लागलं?
समजवून घेत प्रत्येकाला अहो भावनांना मारावं लागलं

आयुष्याच्या पुस्तकातील ते कोणतं पान सुखानं भरलं
स्वप्नातील सुखं ‌पुस्तक अहो स्वप्नातच अर्ध राहिलं

सरणावर जळणार्या लाशेला तरीही का हसावं लागलं
अजून हृदय जळलं नव्हतं समाधान दाखवावं लागलं

✍️ निशा खरात/ शिंदे (काव्यनिश)

©nisha Kharatshinde #DiyaSalaai ...सरणावर जळताना..

nisha Kharatshinde

सरणावर horror #मराठीकविता

read more
सरणावर जळणार्या
 एका लाशेला म्हंटलं
सांगा ना शेवटीतरी
आयुष्य कसं वाटलं

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde सरणावर

#horror

nisha Kharatshinde

सरणावर जळताना #मराठीकविता

read more
सरणावर जळताना

सरणावर जळणार्या एका लाशेला म्हंटलं
सांगा ना शेवटीतरी आयुष्य कस वाटलं

सुटलाय ना एकदाचं कि अजून काही राहीलं?
सगळच मिळत नसतं अहो तरीही जगावं लागलं

आयुष्यात खरंच का खूप तरसावं लागलं?
पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दुःख मांडावं लागलं

संसाराच्या ओझ्याखाली का खोटं हसावं लागलं?
समजवून घेत प्रत्येकाला अहो भावनांना मारावं लागलं

आयुष्याच्या पुस्तकातील ते कोणतं पान सुखानं भरलं
स्वप्नातील सुखं ‌पुस्तक अहो स्वप्नातच अर्ध राहिलं

सरणावर जळणार्या लाशेला तरीही का हसावं लागलं
अजून हृदय जळलं नव्हतं समाधान दाखवावं लागलं

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde सरणावर जळताना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile