Find the Latest Status about झाडे वेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाडे वेली.
yogesh atmaram ambawale
मनाची भटकंती काही केल्या थांबेना, कशातही गुंतते हे मन, कुठेही गुंतल्याशिवाय ह्याला काही राहवेना. मनाची भटकंती फुले,झाडे,वेली, प्रेम,आपुलकी,नाती ह्यांच्यातही भटकत असते. मनाची भटकंती ही अशीच चालू असते, जे जे काही आवडत असे त्याच्यातच हे मन भटकत असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #मनाचीभटकंती हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #मनाचीभटकंती हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreJaymala Bharkade
White झाडे लावुनी जागवूया आपली माती उष्णतेच्या लाटेचे उभे थैमान माथी वर्षानुवर्ष खितपत पडली आपली माती तुटका पाऊस नि दुष्काळ हाती निवारण यावरी एकच आता झाडे लावूनी जगवूया आपली माती ज्या गावात नि शिवारावर झाडे हिरवी गाव आनंदाने ते सदा बहरे करा निश्चय मनात एकच आता नि उतरू द्या आपल्या कृतीत झाड लावुनी जगवूया आपली माती नाही तो दिवस लांब आता कृत्रिम हवा पाणी येईल बाजारी तव महाग होईल जीवनाची स्पंदने का ? संकट ओढवून घेता आपल्या हाताने झाड लावुनी चला जगवूया माती नको उशीर पुन्हा आता तू तू मै मै का करता ? ठरेल प्राणघाती हे आपणा उठा जन सहकार्याने शाश्वत जीवनासाठी झाड लावुनी चला जगवूया आपली माती ©Jaymala Bharkade #झाडे लावा झाडे जगवा
#झाडे लावा झाडे जगवा #मराठीकविता
read moreKiran Sabale
झाड आपल्याला कधी सावली देईल सांगता येतं नाही,,,,,झाडे लावा झाडे जगवा ©Kiran Sabale झाडे लावा झाडे जगवा
झाडे लावा झाडे जगवा #मराठीविचार
read moreMission for Passion to change to INDIA
मराठी कविता : झाडे लावा ... झाडे लावा ... लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895 झाडे लावा .... झाडे लावा .... मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा विष पेऊन अमॄत देतात पत्थर खाऊन फळ देतात कधी यांचा सारखे व्हावा झाडे लावा .... झाडे लावा .... मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा उन्हात सावली देता उन अंगावर घेता तुम्ही सावलीत झोपून रहावा झाडे लावा .... झाडे लावा .... मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा औषध पाऊस देता लिह वाचायला कागद देता दुसर्यान साठी स्वतः राख हून पहावा झाडे लावा .... झाडे लावा .... मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा - संतोष ©Mission for Passion to change to INDIA झाडे लावा...झाडे... - संतोष
झाडे लावा...झाडे... - संतोष #कविता

read moreRajandra potdar
RRP jweelers newasa ©Rajandra potdar झाडे लावा झाडे जगवा

read more