Nojoto: Largest Storytelling Platform

New काळाच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळाच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळाच्या.

Stories related to काळाच्या

    LatestPopularVideo

शब्दवेडा किशोर

#कोण उरे शेवटाला....
कोण उरे शेवटाला
विचारला मीच माझ्या मना हा प्रश्न
घेतला मग असाच अंदाच सार्‍यांचा पण जो तो इथं स्वतःमध्येच असे मग्न........
मायबाप कर्तव्याला देई संस्कार शिक्षण आयुष्याच्या संध्याकाळी काठी तयांची आपण
भाऊ बहिणीचे नाते लग्नापूर्वी वाटे छान
हिस्से वाटणीकरता वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र तेही देती पैशाला हो मान
थोडे पाहिले शेजारी असे जे अडचणी वेळी घेती धाव
नाहीतर म्हणतात बरेचदा तु फक्त आम्हाला उसनवारीलाच वेळेवर पाव........
गेलो जेव्हा मी मित्रांच्या मेळ्यात पैसेवाला असे तिथेही भारी
बोले हातचे राखून वागती कट्ट्यावरही मित्र सारी........
नाही कुणीही कुणाचे तरी असे किती हा मोठा गोतावळा
कितीही खडू शुभ्र वापरला तरीही सदा दिसे फक्त काळा फळा........
कर्म करता चांगले फळ मिळे तसेच चांगले मग आपोआप 
लौकिकाच्या आशिषाने शिगोशिग भरे माप....
माझे माझे द्या सोडून सांगू नका आता दावा
वटवृक्ष होण्याआधी सत्कर्माचे रोप लावा.........
खेळवते सर्वांना ही नियती मांडुनी तिचा औट घटकेचा डाव
पण असं दिव्यत्वाचं जगणं जगेन मी की मृत्यूनंतरही कोरलं जाईल
चंद्र सुर्य अन् या धरेवर माझं नाव
@शब्दवेडा किशोर

@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #काळाच्याओघात

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळाच्या ओघात... #काळाच्याओघात चला तर मग लिहुया. हा विषय #YourQuoteAndMine

read more
काळाच्या ओघात शब्दही अस्तित्व गमवतात
तसं तर आपण शपथा वचनंही देतो पण,
वेळ येता मग "चुकलं होतं माफ कर" बोलता
शब्द तेव्हा माणसाची लायकी दाखवतात ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काळाच्या ओघात...
#काळाच्याओघात

चला तर मग लिहुया.
हा विषय

कवी - के. गणेश

काळाच्या ओघात..

read more
हल्ली संगणकावर वाचनाचे
बदल नवे घडू लागले..
साहित्यातले शब्द काही
पुस्तकामध्ये रडू लागले..!

@kganesh काळाच्या ओघात..

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळाच्या ओघात... #काळाच्याओघात चला तर मग लिहुया. हा विषय #YourQuoteAndMine

read more
काळाच्या ओघात
जखमाही जातात विरून,
उरतात फक्त 
जखमांचे व्रण...... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काळाच्या ओघात...
#काळाच्याओघात

चला तर मग लिहुया.
हा विषय

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळाच्या ओघात... #काळाच्याओघात चला तर मग लिहुया. हा विषय #YourQuoteAndMine

read more
काळाच्या ओघात सर्व काही निसटून जाते
आठवण मात्र कायम  हृदयाशी जपून राहते
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काळाच्या ओघात...
#काळाच्याओघात

चला तर मग लिहुया.
हा विषय

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळाच्या ओघात... #काळाच्याओघात चला तर मग लिहुया. हा विषय #YourQuoteAndMine

read more
काळाच्या ओघात।
बदले सर्व काही।
बदलणार नाही।
                     मी कधीच।।
घेतोय शपथ।
घेऊनि तुझा हात।
काळाच्या ओघात।
                      बदल नाही।।
बदल अशक्य।
राहील मी तसा।
जसा आहे तसा।
                      कायमचा।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काळाच्या ओघात...
#काळाच्याओघात

चला तर मग लिहुया.
हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळाच्या ओघात... #काळाच्याओघात चला तर मग लिहुया. हा विषय #YourQuoteAndMine #yqtaai

read more
समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे,
आज सेल्फी काढत स्वार्थी पणाचे दाखले देऊ लागले.
काळाच्या ओघात पहा माणसं माणसांपासून कसे दुरावू लागले.
वाहत गेली आपुलकी,माणुसकी ह्या काळाच्या ओघात
जिवलग मित्र एकमेकांच्या बाजूला बसूनही बोलणे नाही होत दोघात.
काळाच्या ओघात सर्वच जण एकमेकांपासून खूप दुरावले आहेत,
मोबाईल नावाचे यंत्र आजच्या काळात सर्वांना जवळचे वाटले आहे.
काळाच्या ओघात होते नव्हते ते सर्व वाहून गेले आहे,
फक्त आठवणीच काही त्या सोबती राहिल्या आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काळाच्या ओघात...
#काळाच्याओघात

चला तर मग लिहुया.
हा विषय

पूजा शिंपी बागुल

लिहता हात समाजमनाचा लख्ख आरसा असतो.. पण नकळत का स्वःअचरणाच्या वेळेस नेमका आखडता होतो.. दुर्दैवाने म्हणावे लागतेय की लिहिणारा लिहतो आणि वाच #Quote

read more
लिहता हात 
समाजमनाचा लख्ख आरसा असतो..
पण नकळत का
स्वःअचरणाच्या वेळेस नेमका आखडता होतो..

दुर्दैवाने म्हणावे लागतेय
की लिहिणारा लिहतो आणि वाचणारा वाचतो..
पण काळाच्या कसोटीवर
वरवर लख्ख दिसणारा हा आरसा सहज धूसर होतो.?*पूजा शिंपी बागुल लिहता हात 
समाजमनाचा लख्ख आरसा असतो..
पण नकळत का
स्वःअचरणाच्या वेळेस नेमका आखडता होतो..

दुर्दैवाने म्हणावे लागतेय
की लिहिणारा लिहतो आणि वाच

chandrashekhar Rajput

आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आह

read more
आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. त्यामुळें आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेंकडा दहा लोकांना पटतां पटतांच एक शतक काळाच्या उदरांत गडप झालें. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो.

―प्रबोधन ठाकरे
(देवळांचा धर्म आणि धर्मीची देवळे)

 देवळे पृ2 #NojotoQuote आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आह

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पत्रास कारण की,
हल्ली तू फोन उचलत नाही।
आणि स्वतःही
कधी मला फोन करत नाही। शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile