Find the Latest Status about हलगी ताशा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हलगी ताशा.
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
yogesh atmaram ambawale
इंतजार रहेगा बाप्पा तेरे अगले साल के आने का, मस्तीभरे,भक्तिमय वातावरण में ढोल ताशा बजाने का| कोरोना संकट था कुछ भी न कर सके मन सा, अगले साल पूरी कसर निकालेंगे जमके स्वागत होगा आपका| OPEN FOR COLLAB✨ #ATइंतज़ाररहेगा • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your soulful words.✨ BG credits: Kakoli Biswas For su
OPEN FOR COLLAB✨ #ATइंतज़ाररहेगा • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your soulful words.✨ BG credits: Kakoli Biswas For su #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #ganesha #visarjan #aestheticthoughts #yqaestheticthoughts
read moreSarita Prashant Gokhale
*🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺* शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा शुभाषिश हो द्यावा मजला प्रथमेशा !! धृ!! भाद्रपद मासी चतुर्थीला आगमन ठाई ठाई जल्लोष करती भक्तगण ओढ दर्शनाची पुरवी भक्तांची आशा !!१!! धुप,दीप,नैवेद्य,आरती पुष्पहार मोदकाचा प्रसाद ठेवला हातावर स्वागताला जल्लोषात वाजे ढोल ताशा !!२!! तुझ्या पाऊली शोभतो, वाहन उंदीर सा-या संकटाचा तूच बाप्पा तारणहार उमटे चेहर्यावर तुझ्यामुळे हास्यरेषा !!३!! दहा दिवस घरोघरी, सजे मखर भक्त गाती आरतीसंगे नाम गजर एकदंता,ओमकारा तू स्वयंप्रकाशा !!४!! अधिपती,गणपती,दुखहर्ता मूर्ती विघ्नहारी तू मोरया मनोरथ पुर्ती चौदा विद्या, चौसष्ट कलांचा गणाधिशा !! ५!! ©Smita Raju Dhonsale *🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺* शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा शुभाषिश हो द्याव
*🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺* शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा शुभाषिश हो द्याव #GaneshChaturthi #मराठीकविता
read moreLotus Mali
सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या आई भवानीचा गोंधळ ढोल-ताशे करती वाघाचा गजर लेझीम, हलगी, जहाज पथकामध्ये होऊनी दंग लाखो मावळे सर्वत्र भगव्या झेंड्या संघ लखलख दिव्यांचे सुंदर तोरण जनु वाटे आकाशगंगा उतरली पृथ्वीवर आज हे पाहून माझे डोळे झाले मंत्रमुग्ध झाले देवाचे दर्शन, अवतरले देव धरतीवर आज त्यांचे नाव... श्री श्री श्रीमंत क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्री श्री राजे शिवछत्रपती महाराज अवतरले साक्षात पाहून शिवबास वाटे...नवज्योती संचारली प्रत्येक मना-मनात आज ओ राजे हो, जीर राजे हो, जी जी ओ राजे जी, राजे हो जी र जी माझ्या राजाला प्रत्येक हृदयाकडून मानाचा लाख लाख मुजरा जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी ©Lotus Mali सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या
सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या
read more