Nojoto: Largest Storytelling Platform

New मायेने वाढवली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मायेने वाढवली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मायेने वाढवली.

    PopularLatestVideo

Neha Pathak

Jay हिन्द कल है मगर मै आज से ही इश्क़ का मायेने बदलना चाहती हूं।।

read more
तुमसे इश्क़ हुआ

मेरे वतन का जिंदा रहने का एहसास हुआ
तिरंगे में लिपटे एक औरत का शान हुआ
एक सच्चा नागरिक होने का पहचान हुआ
भारत माता की आंखो का जान हुआ
इश्क़ करना है तो अपने वतन से करो
सच्चा इश्क़ तो बस एक दो दीवारों के बीच लड़ रहे
जवानों का इश्क़ हुआ
जो अपने फर्ज के खातिर 
अपने भारत पर कुर्बान हुआ
तीन रंग के तिरंगे में जिसका 
जान था उसी तिरंगे में 
उसका अंतिम संस्कार हुआ।।
 Jay हिन्द
कल है मगर मै आज से ही इश्क़ का 
मायेने बदलना चाहती हूं।।

Somya Baranwal

कभी बोल के कभी लिख के वहां तक पहुचना चाहती हूँ ........ अरमानो के ठेलो से सपनों के वो रास्तो पे जाना चाहती हूँ..... उन सपनो को खुलकर जी #Hindi #poem #kavita #hindipoetry #yqhindi

read more
चाहत  कभी बोल के 
कभी लिख के 
वहां तक पहुचना चाहती हूँ ........
अरमानो के ठेलो से 
सपनों के वो रास्तो 
पे जाना चाहती हूँ.....
उन सपनो को खुलकर 
जी

_suruchi_

#bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

read more
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हसू . डोळ्यांचा कडेला आलेला किंचित ओलावा मागे सारत, दरवळणारा सुगंध श्वासात भरून घ्यावा.  गार वाहणारा वारा थोडा झेलवा चेहरा वर करून. मायेने गोंजारणार्या प्रेमळ हातासारखा खेळुदे अवचित केसातून त्याला. मग? मग झिरपतो तो पाऊस तुमच्या मनात. माये ची उब अन प्रेमाचा गारवा देऊन कुरवाळतो अलवरपणे मनाला. 
आपण मात्र चालत असतो धावणाऱ्या वाटे मागे. 

अल्लड खळखळून हासणाऱ्या लहान मुलांसारखे वेड्या पावसाचे वेडे थेंब बिलागतात आपल्याला तेव्हा भिजावं थोडंसं आणि भेटावं त्या पावसाला, दुरून, फार वर्षांनी भेटणाऱ्या बालमैत्रिणीगत. 
पुसावे त्याला हाल हवाल अन ओघळू द्यावे आपले मन. मग पाऊस ही आपल्याशी बोलतो. पनाफुलांचे हितगुज हळूच सांगतो. गावाची, नात्यांची गम्मत सांगतो. उधळतो, उधाण आणतो आणि हळूच एक दिवस निघूनही जातो. 

गेलेल्या पावसाचा ओला स्पर्श न हिरवा कंच  निसर्ग मग दरवळत राहतो मातीच्या गंधा
 सारखा, हवाहवासा पण अदृश्य.
©_suruchi_ #bestmarathiquotes #marathiwriter  
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे. याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली. मुलांना चांगले शिक् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाबतुम्हीआहात #बाबा१ #बाबातुम्हीआहात

read more
लहानपणी बाप म्हणून वागले होते,
तर तरुणपणी मित्र म्हणून वागू लागले होते.
तुला हे घेईल ते घेईल म्हणत सर्वकाही दिले होते,
बाबा,तुम्ही प्रत्येक शब्दाला जागले होते.
चुकलो असता कुठे,चांगलेच झोडले होते,
क्षणार्धात आई बनून मायेने ही कवटाळले होते.
बाबा,तुम्ही मला घडवले,वाईट सवयी पासून आडवले.
बाबा,तुम्ही होतात म्हणून,मी मला नेहमीच सावरले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे.
याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली.
मुलांना चांगले शिक्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय बाबा.. #प्रियबाबा कितीही लिहीलं तरीही प्रिय व्यक्तीबद्दल लिखाण हे कमीच पडतं #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
मला ह्याची कधीच लाज वाटली नाही,तुम्ही काय काम करता ते,
उलट अभिमान होता माझ्या शिक्षणासाठी नि कुटुंबासाठी तुम्ही जमेल ते काम करता ह्याचा.
बस्स..
तुमच्या आठवणीत इतकंच खूप झालं.
लिहायला खूप काही आहे.पण आता हिम्मत होत नाही दादा!!
🙏🙏
(Caption मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय बाबा..
#प्रियबाबा
कितीही लिहीलं तरीही प्रिय व्यक्तीबद्दल लिखाण हे कमीच पडतं

sandy

❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️ तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा 💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛 स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️
तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा
💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛

स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार

sandy

||●स्वच्छंदी●|| नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ #story #nojotophoto

read more
 ||●स्वच्छंदी●||

नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ

sandy

दिवाळी लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता #story #nojotophoto

read more
 दिवाळी
       
लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता

sandy

#बाईच्या_जातीने साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य #story #nojotophoto

read more
 #बाईच्या_जातीने

साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य

sandy

*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक #story #nojotophoto

read more
 *कारभारीण*
 भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile