Nojoto: Largest Storytelling Platform

New जुळत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जुळत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुळत.

Stories related to जुळत

    LatestPopularVideo

Samruddhi Langade

घनकाळ्या मेघांमधुनी टपोरे ते मोती पडतात भीडतास माती जेव्हा सुगंध दरवळतो तेव्हा बंध शब्दांचे नकळत जुळतात हिरव्या त्या निसर्गाच्या सानिध्

read more
बंध शब्दांचे घनकाळ्या मेघांमधुनी 
टपोरे ते मोती पडतात 
भीडतास माती जेव्हा सुगंध दरवळतो 
तेव्हा बंध शब्दांचे नकळत जुळतात 

हिरव्या त्या निसर्गाच्या सानिध्

Akkiii... Pawale...

तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

read more
तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤ तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नाते नवीन जुळताना... #नातेनवीनजुळताना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
नाते नवीन जुळताना
जुने ते सोडून द्यावे।
मनाच्या कप्प्यात आठवणींना
त्या,बंद करून ठेवावे।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
नाते नवीन जुळताना...
#नातेनवीनजुळताना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नाते नवीन जुळताना... #नातेनवीनजुळताना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
नाते नवीन जुळताना
आता इतका विचार मी करत नाही 
नातं टिकेलं तर छान तुटलं तर त्रास 
असं इतकं मी मनाला आता 
कोणाच्या जवळ जाऊच  देत नाही ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
नाते नवीन जुळताना...
#नातेनवीनजुळताना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

अल्पेश सोलकर

ते बोलतात ना.. की दोन माणसं चालत असली ना..की हळूहळू त्यांची पाऊले सुद्धा एकत्र पडतात.. तसेच आमचे स्वभाव एकमेकांना कळून आता आवडी निवडी जुळत ज #alpeshsolkar

read more
ते बोलतात ना..
की दोन माणसं चालत असली ना..
की हळूहळू त्यांची पाऊले सुद्धा एकत्र पडतात..
तसेच
आमचे स्वभाव एकमेकांना कळून आता आवडी निवडी जुळत जात आहेत.. ते बोलतात ना..
की दोन माणसं चालत असली ना..की हळूहळू त्यांची पाऊले सुद्धा एकत्र पडतात..
तसेच
आमचे स्वभाव एकमेकांना कळून आता आवडी निवडी जुळत ज

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांचे योग.. #शब्दांचेयोग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
शब्दांचे योग कधी क्षणात जुळतात,
तर कधी खूप छळतात.
कधी मनाच्या खूप जवळ येतात
तर कधी मनातून दुरावतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शब्दांचे योग..
#शब्दांचेयोग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMin

Sarita Prashant Gokhale

*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले* *जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले* *कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले* *रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले* *बंध रे #Butterfly

read more
*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रेशमी सप्तपदीची सोनपावले*
*नाते जुळता साज मनाचे घडवत गेले*

*मनी पाकळ्या गंधाळूनी दरवळताना*
*नाती गोती संसाराची सुखवत गेले*

*साथ संगती अतुट बंधने आधाराची*
*महावस्त्र मी संस्काराने जुळवत गेले*

©Smita Raju Dhonsale *दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रे

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सुटत जाते... #सुटतजाते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
बांधून ठेवावे म्ह्टले तर तुटत जाते,
जितके जवळ जावे वाटते तितकेच दूर जाते.
कुणी जवळचे वाटू लागते तर कुणी जवळून सुटत जाते,
मनात आपलेपणा निर्माण करित नाते असे जुळत जाते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सुटत जाते...
#सुटतजाते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathicharoli #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_13_मराठी

read more
तुझ्या नजरेने केले वार झालो घायाळ
व्रण त्याचे इतके गहरे हृदयाच्या आरपार.
मी ही शूरवीर कधी ना मानली हार
प्रत्येक घाव सोसले,तीर असो वा तलवार. प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂)
Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान

RJ कैलास नाईक

#मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं गुंते मनातले सांगणार तरी कुणाला? हवाहवासा तो स

read more
मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा
अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला
कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं
गुंते मनातले सांगणार तरी कुणाला?

हवाहवासा तो सहवास क्षणांचा विरह
कधी व्यक्त कधी अव्यक्त पणे फुलतं नातं
प्रेम म्हणजे तरी वेगळं काय असतं
सर्वस्व देऊन व्हायचं असतं ना रितं?

विधीलिखित भावबंध जुळताना नसते तमा
कधी येते उधान भावनांना भरतीची लाट
सुखद क्षण आठवून त्यातूनच तर 
 काढावी लागते ना सुखद पळवाट ?
              RJ कैलास #मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा
अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला
कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं
गुंते मनातले सांगणार तरी कुणाला?

हवाहवासा तो स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile