Nojoto: Largest Storytelling Platform

New जगासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगासाठी.

Related Stories

    LatestPopularVideo

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगासाठी नाही स्वतःसाठी... #जगासाठीनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more

जगासाठी नाही स्वतःसाठी ...
हे वागणे मला कधीही जमलेच नाही
आयुष्याचा प्रत्येक वाटेवर मदतीचा हात 
जेव्हा कोणी अडचणीत मारली हाक 
तेव्हा मी राहील नेहमी ताट ||१||

आयुष्य पुन्हा हे मिळत नाही 
माझ्या बाजूचे प्रयत्न कमी केले नाही 
आयुष्याचा वर्तुळात आई स्वतासाठी जगले नाही
तेच मज प्रेरणा देत अजून मी हरली नाही
आईचा सकारात्मक उर्जा बळ देत असते ||२||

मी खुप प्रयत्न केला तरी ...
जगता आले नाही मला स्वतःसाठी 
कारण तिचाकडे बघत मी म्हटले 
आई कधी स्वार्थासाठी जगली नाही 
म्हणून ममतेची कुठेही कमी नाही ||३||
-✍️Shital K. Gujar✍️


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगासाठी नाही स्वतःसाठी...
#जगासाठीनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

Rashi

जगासाठी नाही स्वतःसाठी #zindagikerang #Life #marathi #MarathiKavita #RakeshShinde

read more
जगासाठी नाही स्वतःसाठी

जगासाठी नाही स्वतःसाठी जगुन बघ
आयुष्य खूप सुंदर आहे, जरा डोळे उघडून बघ
सुख दुःख रुसवे फुगवे असणारच
पण सगळ्या परिस्थितीनां तोंड देऊन बघ
जरा आशा निराशेच्या लाटेवर भिजून बघ
स्वतः तुटू नकोस, तुला खूप बर वाटेल
जरा स्वतःला स्वतःच्या मनाशी जोडून बघ
कर्माच्या वाटेवरी पाय अडखळतील,पण 
संपूर्ण विश्वासाने त्या वाटेवर चालून बघ
 डोळ्यातले अश्रूंना अटवावं लागेल पण
चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन डोळे पुसून बघ
जगाच्या गर्दीत एकटं एकटं वाटेल पण
ती गर्दी आपणच आहोत इतकं समजून बघ
आयुष्य खूप सुंदर आहे व्यर्थ करू नकोस
जगासाठी नाही पण, स्वतःसाठी जगुन बघ
                                            - राशि

©Rashi जगासाठी नाही स्वतःसाठी

#zindagikerang #life #marathi #MarathiKavita #RakeshShinde

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगासाठी नाही स्वतःसाठी... #जगासाठीनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
कृपया लक्ष द्या विनाकारण बाहेर तुम्ही पडत असल्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांचे सुद्धा हाल होत आहेत.
वेळेचे गांभीर्य जाणा,कोरोनाचे गांभीर्य जाणा.
शासनाला योग्य ती साथ द्या,स्वतःस सांभाळा,देशास सांभाळा.
🙏🙏🙏🙏
जगासाठी नाही स्वतःसाठी विचार करायची वेळ आली आहे,
जगाला होईल तेव्हा होईल पण तत्पूर्वी
जर मलाच कोरोना लागण झाली असेल तर??
माझ्या मुळे विनाकारण बाहेर फिरताना,इतरांना संसर्ग झाला तर??
हा विचार करायची वेळ आली आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगासाठी नाही स्वतःसाठी...
#जगासाठीनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

Sandeep Jadhav Patil

जगासाठी अन्न पिकवनारी आमची जमात,कोणी ऊपाशीपोटी झोपु नये म्हणुन राबत आसते. तुम्ही आम्हाला कीतपत महत्व देता याचा आम्ही विचार करत नाही. जगातील #मराठीसंस्कृति

read more

RJ कैलास नाईक

#दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो

read more
दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता होणार नाही सुगंधी कधी
वाट पाहणार नाहीत तिची कातरवेळा

थकल्यात खिन्न होऊनी तारका कधीच्या
पांगळ्या वेदनेने उशाला जपल्यात कळा

मनात रचले होते सुखाचे किती मनोरे 
का दाटला पापणीवर दुःखाचा हिंदोळा..
               *RJ कैलास* #दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता हो

sandy

✍️📝📚.... लग्न चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप #story #nojotophoto

read more
 ✍️📝📚....
     लग्न

चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile